"नाशिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५४:
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रातल्या]] शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र आहे. ते [[मुंबई]], [[पुणे]] शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. अजूनही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून भारतातील वेगाने विकसत असलेल्या शहरांपैकी एक आहे{{संदर्भ हवा}}.
शहराच्या जवळ सातपूर-अंबड-सिन्नर-वाडीवऱ्हे-गोंदे-दिंडोरी येथे औद्योगिक वसाहती आहेत. [[हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड]], * महिंद्र अँड महिंद्र, मायको, * क्राँप्टन ग्रीव्ह्ज्, * गरवारे, एबीबी, * सीमेन्स, * व्ही.आय.पी, * ग्लॅक्सो, * ग्राफिक इंडिया, * लार्सन अँड टुब्रो , * सॅमसोनाइट, * सिएट यांसारख्या कंपन्यांचे उत्पादनप्रकल्प व अन्य पूरक प्रकल्प नाशिक परिसरात आहेत. शहराजवळ [[एकलहरा]] येथे [[औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प|औष्णिक विद्युत केंद्र]] आहे. तसेच [[नाशिक रोड]] येथे '''इंडियन करन्सी प्रेस''' हा नोटांचा छापखाना, तसेच '''इंडिया सिक्युरिटी प्रेस''' पासपोर्ट व स्टॅम्प छपाई होते.
 
== शिक्षण ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नाशिक" पासून हुडकले