"मराठी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 71 langlinks, now provided by Wikidata on d:Q1571
छो Most of the article was center aligned due to wrong formatting. Changed that.
ओळ ४२:
[[चित्र:Shravanbelagola marathi.jpg|thumb|200px|राजा केसिदेवराय याचे कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा सर्वात जुना आजपर्यंत सापडलेला शिलालेख आहे.कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्‍वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख - "चामुण्डराजे करवियले" हा काळाच्या दृष्टीने आद्य मराठी लेख समजला जात असे. ती समजूत आता मागे पडली असून तो मान अक्षी शिलालेखाला मिळाला आहे. अक्षी हे गाव महाराष्ट्रातील कुलाबा जिल्ह्यातील अलिबाग या तालुक्याच्या ठिकाणापासून दक्षिण दिशेस ५ कि.मी. अंतरावर अलिबाग- मुरुड जंजिरा रस्त्यावर आहे. या शिलालेखाचा उल्लेख कुलाबा गाझेटिएर १८९५ मध्ये आहे. त्या शिलालेखावरील वरील मजकूर खालीलप्रमाणे.

'''गी सुष संतु । स्वस्ति ओं । पसीमस-

मुद्रधीपती ।श्री कोंकणा चक्री -

वर्ती । स्री केसीदेवराय । महाप्रधा -

न भइर्जु सेणुई तसीमीनी काले

प्रव्रतमने । सकु संवतु : ९३४ प्रधा-

वी संवसरे: अधिकु दिवे सुक्रे बौ-

लु । भइर्जुवे तथा बोडणा तथा नौ

कुंवली अधोर्यु प्रधानु । महलषु

मीची वआण । लुनया कचली ज -।

हा लेख एका ओबडधोबड शिळेवर खोडला असून त्या शिळेच्या माथ्यावर चंद्रसूर्य आणि मजकुराखाली गद्धेगाळ व शेवटी पुन्हा चंद्रसूर्य असे खोदकामाचे स्वरूप आहे. लेख देवनागरी लिपीत असून भाषा संस्कृत व मराठी मिश्र आहे.
अर्थ :--जगी सुख नांदो ओम पश्चिम समुद्राधीपती श्री कोकण चक्रीवर्ती श्री केसिदेवराय यांचा महाप्रधान भइर्जु सेणुईयाने शक संवत ९३४ परिधावी संवत्सर अधिक मासात शुक्रवारी वद्यपक्षात देवीच्या बोढणासाठी नाऊ कुंवली धन्य दान केले. लुनया हे लेख कोरणाऱ्याचे नाव आहे.