"झहीर खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन दुरुस्ती
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
छो शुद्धलेखन दुरुस्ती
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ११२:
}}
== पुर्वायुश्य==
झहीर खानचा जन्म महाराष्ट्रतील श्रीरामपूर येथे ७ ऑक्टोबर १९७८ साली झाला. त्याचे नाव पाकिस्तानच्या क्रिकेटपटू झहीर अब्बास याच्या नावावरून ठेवण्यात आले. त्याचे टोपण नाव झाक्स असे आहे. तो कपिलदेव नंतरचा यशस्वी गोलंदाज आहे . झहीर खान हा मध्यम वर्गीय कुटुंबातील आहे . त्याच्या वडिलांचे नाव बाख्ख्तीयार खान असे असून ते फोटो ग्राफार आहेत. त्याच्या आईचे नाव झकिया खान असून त्या शिक्षिका आहेत. झहीर खानला दोन भावंड आहेत. झहीर च्या क्रिकेट श्रेत्रातील कारकिर्दीस २००० साली सुरुवात झाली. जेव्हा तो पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेला तेव्हा तेथे क्रिकेट क्लब मध्ये जाणे सुरु केले. झहीर खान हा डावखुरा गोलंदाज असून तो कसोटी क्रिकेट मधील ११ व्या क्रमान्कावर फलंदाजीस येवून सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज आहे.
 
{{Stub-भारतीय क्रिकेटपटू}}
"https://mr.wikipedia.org/wiki/झहीर_खान" पासून हुडकले