"झहीर खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 8 langlinks, now provided by Wikidata on d:Q2508461
छो शुद्धलेखन दुरुस्ती
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ११२:
}}
== पुर्वायुश्य==
झहीर खानचा जन्म महाराष्ट्रतील श्रीरामपूर मध्येयेथे ७ ऑक्टोबर १९७८ साली झाला . त्याचे नाव पाकिस्तानच्या क्रिकेटपटू झहीर अब्बास याच्या नावावरून झहीर खान चे नाव ठेवण्यात आले. त्याचे टोपण नाव झाक्स आहेअसे आहे. तो कपिलदेव नंतरचा यशस्वी गोलंदाज आहे . झहीर खान हा मध्यम वर्गीय कुटुंबातील आहे . त्याच्या वडिलांचे नाव बाख्ख्तीयार खान असे असून ते फोटो ग्राफार आहे आहेत. त्याच्या आईचे नाव झकिया खान असून त्या शिक्षिका आहेत . झहीर खानला दोन भावंड आहेत. .झहीर च्या क्रिकेट श्रेत्रातील कारकिर्दीतकारकिर्दीस २००० साली सुरुवात झाली . जेव्हा तो पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेला . आणितेव्हा तेथे क्रिकेट क्लब मध्ये जानेजाणे सुरु केले . झहीर खान हा डावखुरा गोलंदाज असून तो कसोटी क्रिकेट मधील ११ व्या क्रम्न्कावरक्रमान्कावर फलंदाजीस येयुनयेवून सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज म्हणून ओळखला जातो आहे.
 
{{Stub-भारतीय क्रिकेटपटू}}
"https://mr.wikipedia.org/wiki/झहीर_खान" पासून हुडकले