"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४८४:
धन्यवाद
[[सदस्य:Marathipremi|Marathipremi]] ०४:२७, २७ जुलै २००७ (UTC)मराठीप्रेमी
 
:मराठी विकिपीडियावर तारखा ''महिना दिवस, वर्ष'' या प्रकारे लिहिण्याचा शिरस्ता आहे. उदा. आज [[जुलै २७]], [[इ.स. २००७]] अशी तारीख आहे. ''दिवस महिना, वर्ष'' ([[२७ जुलै]], [[इ.स. २००७]]) असेही काही ठिकाणी आहे व तेही ग्राह्य आहे.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ०५:२८, २७ जुलै २००७ (UTC)