"सदस्य चर्चा:Marathipremi" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९२३ बाइट्सची भर घातली ,  १४ वर्षांपूर्वी
 
[[काल रात्री १२ वाजता, चित्रपट]] लेखातील प्रॉब्लेम सोडवला आहे. --[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ०७:१०, १३ जून २००७ (UTC)
---------------------------------------------------------------------------------------------== कलाकार आणि कलावंत ==
मी शब्दकोश काढून पाहिले. जुन्या शब्दकोशांत आर्टिस्टसाठी कलावंत शब्द आढळला; नवीन शब्दकोशांत मूळ हिंदीत वापरात असलेला कलाकार हा शब्द दिला आहे. त्यामुळे कलावंत शब्द जास्त योग्य असे काही नाही. जिथे मी कलावंत केले आहे तिथे कलाकार करण्यास हरकत नाही. जमल्यास मी करीनच.-J--[[सदस्य:J|J]] १६:०६, २१ जुलै २००७ (UTC)
५७,२९९

संपादने