"राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

शालेय शिक्षणाशी संबंधित शैक्षणिक बाबींवर केंद्र आणि राज्य सरकारांना मदत करणारी भारतीय संस्था
Content deleted Content added
http://en.wikipedia.org/wiki/NCERT पासून भाषांतरीत
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(काही फरक नाही)

०९:५१, ६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी, लुआ(Lua) त्रुटी विभाग:Unicode_data मध्ये 465 ओळीत: attempt to index field 'scripts' (a boolean value). , NCERT , {{lang-en|Nationa Council of Education Resaerch and Training) ही भारत सरकार ची सर्वोच्च शैक्षणिक संस्था आहे.याचे मुख्यालय श्री अरविंद मार्गSri Aurbindo Marg दिल्ली New Delhi येथे आहे,[१] शालेय शैक्षणिक मुद्यांवर केन्द्र सरकारच्या मदतीसाठी इ. स. १९६१ मध्ये या परिषदेची स्थापना करण्यात आली.

चित्र:NCERT 300px.svg
एनसीईआरटी चिन्ह


उद्दिष्टे

भारतीय शिक्षणाची राष्ट्रीय परीषद (एनसीआयई) व राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीआरटी) या दोन वेगवेगळ्या संस्था आहेत. एनसीआरटीची काही प्रमुख उद्दीष्टे पुढीलप्रमाणे:

  1. राष्ट्रीय शिक्षणाची रूपरेषा कार्यान्वित करणे
  2. प्राथमीक शिक्षणाचे साधारणीकरण (युईई)
  3. व्यावसायीक शिक्षण
  4. विशेष गरज असलेल्या समुहांचे शिक्षण
  5. शिशु शिक्षण
  6. माहिती तंत्रज्ञान सुधारासाठी परीक्षा व गुणदान
  7. स्पर्धात्मक गुणवेत्तेचे शिक्षण
  8. बालिका शिक्षण
  9. अध्ययन-अध्यापन अनुभव तयार करणे
  10. अध्यापन शिक्षणामध्ये सुधार

कार्ये

एनसीईआरटी चे राष्ट्रीय संस्थान (एनआईई), क्षेत्रीय शिक्षा संस्थान (आरआईई), व्यावसायिक शिक्षणाचे केन्द्रीय संस्थान (सीआयव्हीई) आणि राज्यांत फील्ड सहाय्यकांच्या कार्यालयांच्या विभागांत वेगवेगळी कार्ये चालू आहेत, ज्यात व्यापक विस्तार कार्यक्रमही आहे. अनेक कार्यक्रमांत ग्रामीण आणि मागास भागांत कार्यक्रम आयोजीत केले जातात.

ही संस्था शैक्षणिक प्रगतीसाठी राष्ट्रीय विकास समुहाच्या (एनडीजी)सचीवालायाच्या रुपात काम करते.एन्सीआरटीचे दुसऱ्या देशांबद्दलचे शिक्षण सामान्यतः कामगारांसाठी प्रशिक्षीत केले जाते. एनसीईआरटी बारावीपर्यंतचे सीबीएसई ची पाठ्यपुस्तके प्रकाशीत करते.

आणखी पाहा

संदर्भ

  1. ^ "Public Information Services." National Council of Educational Research and Training. Retrieved on 25 August 2012. "National Council of Educational Research and Training," Sri Aurbindo Marg, New Delhi-110016"

बाह्यदुवे

साचा:भारतातील शालेय शिक्षण