"विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: नागपुर → नागपूर (2) using AWB
इंग्रजी लेखातील काही परिच्छेद भाषान्तरीत केलेत
ओळ ४७:
}}
 
'''विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान''' [[नागपूर]]मधील कसोटी [[क्रिकेट]]चे मैदान आहे. हे मैदान व्ही. सी. ए. मैदान या नावाने ओळखल्या जाते. हे मध्य विभागाचे केन्द्र आहे. येथे पहिला सामना ३ ऑक्टोबर १९६९ रोजी खेळण्यात आला.
 
व्ही. सी. ए. ने आता नवीन मैदान उभारले आहे. तरीही विदर्भ आणि उत्तर प्रदेशाचे संघ हे मैदान वापरतात.
 
[[सुनिल गावस्कर]] यांनी आपले एकमेव एकदिवसीय शतक [[न्यू झीलँड]] विरुद्ध [[क्रिकेट विश्वचषक, १९८७]] मध्ये येथे झळकवले.
 
{{विस्तार}}