"विज्ञान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अमराठी मजकूर
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो 117.212.149.50 (चर्चा) यांनी केलेले बदल EmausBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदा...
ओळ ९:
विज्ञानाची कार्ये अनेक आहेत. वस्तुस्थितीच्या घटकांचे वर्गीकरण व वियलेषण करणे, त्यांतील परस्परसंबंधांचे सार्वत्रिक नियम शोधणे, अशा नियमांच्या साहाय्याने अमुक घटना निश्चित अमुक वेळी होणारच असे वर्तविणे (ज्rा्ग्म्ूग्दह), या ज्ञानापासून मानवी जीवनाच्या साफल्यासाठी उपयोगी ठरेल अशी तंत्रविद्या (ूाम्प्हदत्दुब्) निर्माण करणे इत्यादी विज्ञानाची कार्ये समजण्यात येतात. पण तात्तविक दृष्टया यांपेकी सर्वांत प्रमुख कार्य म्हणजे सृष्टीतील संगती जाणणे, तिचे रहस्य उलगडणे हे होय. वस्तुस्थितीतील सुटयासुटया घटकांची माहिती होणे याला फारसे महत्त्व नाही; महत्त्व आहे ते या घटकांतील परस्परसंबंधांविषयीचे नियम सापडण्याला. असे नियम सापडणे म्हणजे सृष्टीतील घटकांचा व घटनांचा अर्थ लावणे होय. कोणतीही घटना समजणे म्हणजे ती कोणत्या सृष्टिनियमानुसार होते हे कळणे. काय केले असता काय होईल हे कळले म्हणजे विज्ञानाचे कार्य संपले असे नाही. विज्ञानाचा रोख जे घडते ते कोणत्या सृष्टिनियमानुसार घडते व कसे घडते हे शोधून काढण्यावर असतो. सृष्टीचे रहस्य जाणणे हे विज्ञानाचे ध्येय असते. विज्ञानाला स्वतःची अशी परंपरा असते. कोणताही वेज्ञानिक अशा परंपरेतच कार्य करतो. आधीच्या वेज्ञानिकांनी शोधून जतन केलेले सृष्टीचे ज्ञान त्याला पूर्वसंचित म्हणून मिळते व त्यात तो आपल्या शोधाची भर टाकत असतो. अशी एखादी घटना त्याच्या अवलोकनात येते की, जिचा अर्थ उपलब्ध ज्ञानाच्या जोरावर लावता येत नाही. असे झाले की, वेज्ञानिक समस्या निर्माण होते आणि तिच्या दडपणामुळे विज्ञानाची प्रगती होते. समस्या सोडविण्यासाठी नवे सृष्टिनियम शोधावे लागतात, जुन्या नियमांत बदल करावे लागतात, आणि काही काही वेळा जुना संकल्पनाव्यूह आfजबात बाजूला सारावा लागतो. विज्ञानात वापरण्यात येणाऱ्या पद्धतीला अभ्युपगमनिगामी (प्ब्ज्दूपूग्म्द ्ा्ल्म्ूग्न) पद्धती असे म्हणतात. या पद्धतीचे पुढील पायऱ्यांमध्ये वियलेषण करता येईल ः (1) समस्येचे पुथवमकरण करून तिचे घटक वेगळे करणे; (2) संबंधित अशा सर्व घटकांना एकत्रित करून कोणत्या तरी सामान्य गुणधर्माच्या साहाय्याने त्यांचे वर्गीकरण करणे; (3) या घटकांत सुसूत्रता आणण्यासाठी, घटनांचा अर्थ लावण्यासाठी, अभ्युपगम (प्ब्ज्दूपेग्े) सुचविणे; (4) हा अभ्युपगम बरोबर असेल तर काय काय घडायला पाहिजे ते तार्किक नियमांच्या साहाय्याने ठरविणे, विंढवा त्यांचे निगमन करणे; (5) हे जे जे घडायला हवे होते ते ते तसे घडते का याचा शोध घेणे आणि अशा रितीने अभ्युपगम वस्तुस्थितीच्या कसोटीला लावून पाहणे. एकदोन उदाहरणांनी या पद्धतीचे स्वरूप स्पष्ट करता येईल. समजा, आपण घरी आल्यावर ध्यानात येते की, आपल्या घराला कुलूप नाही. आपल्या घरी इतर कोणी नसल्याने या गोष्टीचे आपल्याला आश्चर्य वाटते. आपण कुलूप लावायला विसरलो नाही याची खात्री असल्यास आपले आश्चर्य दुणावते. आपण साहजिकच अशी कल्पना करतो की, चोराने कुलूप तोडले असणार. आपण याचा पडताळा पाहण्यासाठी घरातील मौल्यवान वस्तु जागच्याजागी आहेत की नाहीत हे बघू लागतो. जर त्या गेलेल्या असतील तर चोर आला होता हे सिद्ध झाले असे आपण मानतो. घराला कुलूप नसणे या वस्तुस्थितीमुळे समस्या निर्माण झाली; ती सोडविण्यासाठी आपण चोर आला असावा हा अभ्युपगम मनात बाळगला आणि वस्तुस्थितीची कसोटी लावून तो बरोबर आहे की नाही हे तपासले. हे उदाहरण1 एका घटनेचे झाले. दुसरे उदाहरण एखाद्या नियमाचे घेऊ. उंच डोंगरमाथ्यावर असलेल्या गावी बटाटे उकडताना त्रास पडतो हा सर्वांचा अनुभव आहे. तेच बटाटे मुंबईसारख्या शहरात चटदिशी उकडतात. मग डोंगरमाथ्यावर असे का व्हावे? संशोधनाला उद्युक्त करणारी समस्या अशा रितीने निर्माण होते. असे का होते याबद्दल आपल्याला दोनतीन कल्पना सुचू शकतील. उदाहरणार्थ, दोन्ही ठिकाणचे पाणी सारखे नसावे, दोन्ही ठिकाणांच्या उंची सारख्या नसल्याने असे होत असावे इत्यादी. समजा, आपण या दुसऱ्या कल्पनेचा पाठपुरावा करायचे ठरविले व त्याप्रमाणे इतर घटक प्रयोगासाठी समान केले. उपलब्ध ज्ञानाच्या जोरावर आपल्याला ही समस्या अशी सोडविता येते ः उंचीचा व वातावरणाच्या दाबाचा अन्योन्यसंबंध आहे. जितकी उंची जास्त तितका दाब कमी. तसेच, वातावरणाच्या दाबाचा व उत्कलनबिंदूचा (ंदग्त्ग्हु ज्दग्हू) अन्योन्यसंबंध आहे. जितका दाब कमी तितका उत्कलनबिंदू कमी. म्हणजे जितकी उंची जास्त तितका उत्कलनबिंदू कमी. म्हणजे उंच जागी कमी उष्णता असतानाच पाणी उकळू लागते, पण पाणी उकळले तरी बटाटे उकडत नाहीत, कारण तेवढी उष्णता बटाटे उकडायला पुरेशी पडत नाही. उंच ठिकाणी बटाटे उकडत नाहीत या घटनेचा अर्थ नित्य सृष्टिनियमांच्या साहाय्याने लागला. हे सृष्टिनियम प्रथम अभ्युपगमच होते. पण अवलोकनाने व प्रयोगांनी ते सृष्टिनियम आहेत हे सिद्ध झाले. आपल्या उदाहरणातील उत्तराचा खरेपणा पडताळून पाहायचा आणखी एक मार्ग आहे. तो म्हणजे उंच ठिकाणी प्रेशर कुकरमध्ये बटाटे शिजवायचे. या रितीने बटाटे चटदिशी उकडतील, कारण कृत्रिमरीत्या कुकरमध्ये दाब वाढविलेला असतो. तिसरे उदाहरण मानसव्यवहाराबद्दलचे आहे. माणूस आजारी पडला म्हणजे त्याला शारीरिक कारणे असतात असे आपण धरून चालतो. पण काही वेळा शरीर सुस्थितीत असतानादेखील माणसांना आजार होतो. या आजाराचे कारण मानसिक असले पाहिजे असा फ्राॅइडने कयास केला. पण या कारणांची रोग्याला जाणीव नसल्याने ही कारणे जाणिवेच्या पलीकडे असलेल्या मनोव्यापारांत शोधली पाहिजेत असाही त्याने कयास केला. या मनोव्यापारांचा संपूर्ण आराखडा फ्राॅइडने तयार केला, आणि अनेक रोग्यांवर उपचार करताना त्याला आपल्या कल्पनेच्या खरेपणाचा पडताळा आला. तसेच आपण बोलताना, लिहिताना ज्या चमत्कारिक व एरव्ही अनाकलनीय ठरतील अशा चुका करतो त्यांच्यावर, आणि आपली स्वप्ने, दिवास्वप्ने, मनोविकृती, आपल्या सांस्कृतिक जीवनाची काही वेशिष्टये, चमत्कृतिजन्य विनोद इत्यादिकांवरही या सिद्धान्तामुळे नवा प्रकाश पडला. वस्तुस्थितीच्या अवलोकनामुळे फ्राॅइडच्या अभ्युपगमाला भवमकम पाया मिळाल्याने तो मनोविज्ञानात व वेद्यकशास्त्रात महत्त्वाचा सिद्धान्त म्हणून प्रस्थापित झाला.<ref>http://www.cfilt.iitb.ac.in/soundarya/sm1.html</ref>
==संदर्भ==
<references/>
OPTICAL FIBRES ARE USED TO BEND LIGHT IN THE DIRECTION IN WHICH YOU WANT.IN THIS TECHNOLOGY ELECTRICITY IS NOT NEEDED. REMEMBER THE THEOROM OF LIGHT TRAVELES IN STRAIGHT LINEAn optical fiber (or optical fibre) is a flexible, transparent fiber made of glass (silica) or plastic, slightly thicker than a human hair. It functions as a waveguide, or “light pipe”,[1] to transmit light between the two ends of the fiber.[2] The field of applied science and engineering concerned with the design and application of optical fibers is known as fiber optics. Optical fibers are widely used in fiber-optic communications, which permits transmission over longer distances and at higher bandwidths (data rates) than other forms of communication. Fibers are used instead of metal wires because signals travel along them with less loss and are also immune to electromagnetic interference. Fibers are also used for illumination, and are wrapped in bundles so that they may be used to carry images, thus allowing viewing in confined spaces. Specially designed fibers are used for a variety of other applications, including sensors and fiber lasers.
Optical fibers typically include a transparent core surrounded by a transparent cladding material with a lower index of refraction. Light is kept in the core by total internal reflection. This causes the fiber to act as a waveguide. Fibers that support many propagation paths or transverse modes are called multi-mode fibers (MMF), while those that only support a single mode are called single-mode fibers (SMF). Multi-mode fibers generally have a wider core diameter, and are used for short-distance communication links and for applications where high power must be transmitted. Single-mode fibers are used for most communication links longer than 1,050 meters (3,440 ft).
Joining lengths of optical fiber is more complex than joining electrical wire or cable. The ends of the fibers must be carefully cleaved, and then spliced together, either mechanically or by fusing them with heat. Special optical fiber connectors for removable connections are also available.
 
==हेसुद्धा पाहा==
*[[शास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/विज्ञान" पासून हुडकले