"हिवरे बाजार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
छोNo edit summary
ओळ १:
{{बदल}}
 
हिवरे बाजार हे गाव [[नगर तालुका]] [[अहमदनगर जिल्हा]] मधील आहे.
'''हिवरे बाजार''' हे [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्यातील]] [[नगर तालुका|नगर तालुक्यातील]] एक गाव आहे.
 
हिवरे बाजार हे गाव इतिहासात प्रसिद्ध होतं. हिवरेबाजारचे संदर्भ आपल्याला इतिहासतही सापडतात. [[पेशवे]]कालीन खाणाखुणा गावाने आजही जपल्यायत. पण त्याहीआधी गाव प्रसिद्ध होतं ते घोड्यांच्या बाजारासाठी. या गावाची गोष्ट [[शिवाजी]] महाराजांच्या काळापासून सुरू होते. महाराजांच्या अखत्यारित असणाऱ्या [[जुन्नर]] परगाणा भागाचं शेवटचं गाव म्हणजे हिवरे गाव. गावात पूर्वी प्राण्यांचा बाजार भरायचा. घोडे आणि हत्तींची खरेदी व्हायची. शिवाय गावाला लागूनच [[निजाम|निजामशाही]] साम्राज्य होतं. हिवरेबाजारात तेव्हा दूधदुभतं होतं. त्यामुळे इथे पट्टीचे पहेलवान तयार होऊ लागले.