"मोलीझे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो मोलीझपान मोलीझे कडे Abhijitsathe स्थानांतरीत
छोNo edit summary
ओळ १३:
| वेबसाईट = http://www.regione.molise.it
}}
'''मोलीझे''' ({{lang-it|CalabriaMolise}}) हा [[इटली]]च्या दक्षिण भागातील एक [[इटलीचे प्रदेश|प्रदेश]] आहे. १९७० साली [[आब्रुत्सो]]पासून वेगळा करण्यात आलेला मोलीझे इटलीमधील सर्वात नवीन प्रदेश आहे. मोलीझेला ईशान्येस [[आयोनियन समुद्र]]ाचा लहान किनारा लाभला आहे.
 
मोलीझेमधील लोकवस्ती इटलीच्या इतर भागांच्या तुलनेत तुरळक आहे. कृषी व पर्यटन हे येथील प्रमुख उद्योग आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/मोलीझे" पासून हुडकले