"स्मृतिचित्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''स्मृतिचित्रे''' हे लक्ष्मीबाई टिळक यांचे आत्मचरित्र आहे. ते मर...
(काही फरक नाही)

०७:५३, ४ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

स्मृतिचित्रे हे लक्ष्मीबाई टिळक यांचे आत्मचरित्र आहे. ते मराठीतील दर्जेदार आत्मचरित्रांपैकी एक मानले जाते. हे आत्मचरित्र इ.स. १९३४ ते इ.स. १९३७ दरम्यान चार भागांमध्ये प्रथम प्रकाशित झाले. इ. जोसेफीन इन्क्स्टर यांनी त्याचे आय फॉलो आफ्टर (इंग्लिश: I follow after - मी (त्यांच्या) मागे जाते) या नावाने इंग्रजीत भाषांतर केले आहे.