"ब्रिस्बेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो योग्य वर्ग नाव using AWB |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
||
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
| नाव = ब्रिस्बेन
| स्थानिक = Brisbane
| चित्र = Brisbane from Kangaroo Point.jpg
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = ऑस्ट्रेलिया
| pushpin_label_position = left
| देश = ऑस्ट्रेलिया
| राज्य = [[क्वीन्सलंड]]
| प्रांत =
| जिल्हा =
| स्थापना = [[इ.स. १८२४]]
| महापौर =
| क्षेत्रफळ = ५,९५०
| उंची =
| लोकसंख्या = २१,४६,५७७
| घनता = ३४६
| वेळ =
| वेब =
| latd =27 |latm =28 |lats =22 |latNS=S
| longd =153 |longm =1 |longs =40 | longEW=E
}}
'''ब्रिस्बेन''' ({{lang-en|Brisbane}}) हे [[ऑस्ट्रेलिया]] देशाच्या [[क्वीन्सलंड]] ह्या [[ऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेश|राज्याची]] राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात [[प्रशांत महासागर]]ाच्या किनाऱ्यावर वसले आहे. सुमारे २१ लाख लोकसंख्येचे ब्रिस्बेन [[सिडनी]] व [[मेलबर्न]] खालोखाल ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
इ.स. १८२४ साली वसवले गेलेल्या ब्रिस्बेनला येथील ब्रिस्बेन नदीचे नाव देण्यात आले आहे. आजच्या घडीला ब्रिस्बेन एक जागतिक शहर असून [[१९८२ राष्ट्रकुल खेळ]] येथे भरवले गेले होते. येथील [[ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड|गॅबा]] हे [[क्रिकेट]] मैदान जगप्रसिद्ध आहे.
==बाह्य दुवे==
*[http://www.brisbane.qld.gov.au/ नगर परिषद]
*[http://www.visitbrisbane.com.au/ पर्यटन]
*{{wikivoyage|Brisbane|ब्रिस्बेन}}
{{कॉमन्स|Brisbane|ब्रिस्बेन}}
[[वर्ग:ऑस्ट्रेलियामधील शहरे]]
[[वर्ग:क्वीन्सलंडमधील शहरे]]
[[वर्ग:ब्रिस्बेन| ]]
|