"सोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up using AWB
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ३:
| स्थानिक = 서울
| प्रकार = राजधानी
| चित्र =SeoulMontages Landmarkof MontageSeoul.jpg
| ध्वज =
| चिन्ह =
ओळ ९:
| देश = दक्षिण कोरिया
| राज्य =
| प्रांत = [[सोल राजधानी प्रदेश]]
| जिल्हा =
| स्थापना = १० जून १५७४
| महापौर =
| क्षेत्रफळ = ६०५.
| उंची = ५२
| लोकसंख्या = ,४४०५,७२२८,०६३७७४
| महानगरलोकसंख्या = २,५६,२०,०००
| लोकसंख्यावर्ष = २०११
| घनता = १७,२८८
| वेळ = [[यूटीसी]] +
| वेब = [http://englishwww.seoul.go.kr/ seoul.go.kr]
|latd=37 |latm=34 |lats=08 |latNS=N
|longd=126 |longm=58 |longs=36 |longEW=E
}}
'''सोल''' ([[कोरियन भाषा|कोरियन]]: 서울) ही [[पूर्व आशिया]]मधील [[दक्षिण कोरिया]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. १ कोटीहून अधिक शहरी व सुमारे २.५ कोटी महानगरी लोकसंख्या असलेले सोल हे [[आर्थिक सहयोग व विकास संघटना|ओईसीडी]] सदस्य देशांमधील सर्वाधिक तर जगातील १२व्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. तसेच सोल महानगर [[तोक्यो]]खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे महानगर आहे.
'''सोल''' ही [[दक्षिण कोरिया]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.
 
[[कोरियन द्वीपकल्प]]ाच्या मध्य-पश्चिम भागात [[हान नदी]]काठी वसलेल्या सोलला २००० पेक्षा अधिक वर्षांचा इतिहास आहे. [[चोसून]] तसेच [[कोरियन साम्राज्य]]ाच्या काळात सोल हे [[कोरिया]]चे राजधानीचे शहर होते. [[कोरियन युद्ध]]ामध्ये बेचिराख झालेल्या सोलने १९६० ते २००० ह्या ४० वर्षांच्या काळात लक्षणीय प्रगती केली. आजच्या घडीला ७७३.९ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी उलाढाल असलेले सोल हे [[तोक्यो]], [[न्यू यॉर्क शहर]] व [[लॉस एंजेल्स]]खालोखाल जगातील चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचे शहर आहे. तंत्रज्ञानामध्ये जगात आघाडीवर असणाऱ्या सोलमध्ये [[सॅमसंग]], [[एलजी]], [[ह्युंडाई]] इत्यादी महा-कंपन्यांची मुख्यालये आहेत.
सोल शहराची वस्ती १ कोटीपेक्षा जास्त आहे तर महानगरात २ कोटी ३० लाख व्यक्ती राहतात.
 
सोलमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट पायाभुत सुविधा असून येथील वाहतूक व्यवस्था अव्वल दर्जाची आहे. [[सोल सबवे]] ही जगातील सर्वाधिक लांबीची शहरी भुयारी रेल्वे आहे व येथील [[इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ]] सर्रास जगात सर्वोत्तम मानला जातो.
हे शहर [[हान नदी]]काठी असून [[उत्तर कोरिया]]च्या सीमेपासून फक्त ५० कि.मी.वर आहे.
 
सोल हे [[१९८६ आशियाई स्पर्धा]], [[१९८८ उन्हाळी ऑलिंपिक]] तसेच [[२००२ फिफा विश्वचषक]] स्पर्धांचे यजमान शहर होते. सोल महानगरामध्ये [[युनेस्को]]ची ४ [[जागतिक वारसा स्थान]]े आहेत.
 
 
==बाह्य दुवे==
*[http://english.seoul.go.kr/ अधिकृत संकेतस्थळ]
*[http://www.visitseoul.net/en/index.do?_method=main पर्यटन]
*{{wikivoyage|Seoul|सोल}}
{{कॉमन्स|서울특별시|सोल}}
 
{{दक्षिण कोरियाचे राजकीय विभाग}}
"https://mr.wikipedia.org/wiki/सोल" पासून हुडकले