"तलाठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१०१ बाइट्स वगळले ,  ८ वर्षांपूर्वी
सर्वसाधारणपणे १ ते ३ गावाच्या समूहास एक गाव कामगार तलाठी असतो. अशा गावाच्या समूहास हिंदीत सजा अथवा साझा असे म्हटले जाते. सज्यातील सर्व गावांची गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठयावर असते. [[मंडल निरीक्षक|मंडळ अधिकारी]] हा तलाठयाचा निकटचा वरिष्ठ असतो. परिसरातील सर्वसाधारणपणे १० ते १५ गावांचे मिळून व कामाचे स्वरुप विचारात घेऊन हे 'मंडळ' ठरविले जाते. या पदावरील मंडळ अधिकारी हा तलाठयांच्या दैनंदिन कामकाजाशी थेट निगडित असतो.
 
* तलाठी - [[मंडल निरीक्षक|मंडळ अधिकारी]] - [[तहसिलदार]] - [[प्रांत अधिकारी]] - [[जिल्हाधिकारी]]-[[भू-मापन व भूमी अभिलेख अधिकारी]]-[[अन्य महसूल अधिकारी]] अशी पदांची चढती रचना आहे.
 
== नोंद वह्या ==
५५१

संपादने