"तलाठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १३:
 
== कार्यक्षेत्र ==
सर्वसाधारणपणे १ ते ३ गावाच्या समूहास एक गाव कामगार तलाठी असतो. अशा गावाच्या समूहास हिंदीत सजा अथवा साझा असे म्हटले जाते. सज्यातील सर्व गावांची गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठयावर असते. [[मंडळ अधिकारी]]/मंडल निरीक्षक <ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा =https://sites.google.com/site/jaminmahasul/prakarana-eka-mandala-adhikari-mandala-niriksaka-ani-talathi-yanci-adhikaradhinata| शीर्षक =मंडळ अधिकारी /मंडल निरीक्षक आणि तलाठी यांची अधिकाराधीनता| भाषा = मराठी}}</ref> ]] हा तलाठयाचा निकटचा वरिष्ठ असतो. परिसरातील सर्वसाधारणपणे १० ते १५ गावांचे मिळून व कामाचे स्वरुप विचारात घेऊन हे 'मंडळ' ठरविले जाते. या पदावरील मंडळ अधिकारी हा तलाठयांच्या दैनंदिन कामकाजाशी थेट निगडित असतो.
 
* तलाठी - [[मंडल निरीक्षक]] - [[तहसिलदार]] - [[प्रांत अधिकारी]] - [[जिल्हाधिकारी]]-[[भू-मापन व भूमी अभिलेख अधिकारी]]-[[अन्य महसूल अधिकारी]] अशी पदांची चढती रचना आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/तलाठी" पासून हुडकले