"तलाठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १५:
सर्वसाधारणपणे १ ते ३ गावाच्या समूहास एक गाव कामगार तलाठी असतो. अशा गावाच्या समूहास हिंदीत सजा अथवा साझा असे म्हटले जाते. सज्यातील सर्व गावांची गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठयावर असते. [[मंडळ अधिकारी]] हा तलाठयाचा निकटचा वरिष्ठ असतो. परिसरातील सर्वसाधारणपणे १० ते १५ गावांचे मिळून व कामाचे स्वरुप विचारात घेऊन हे 'मंडळ' ठरविले जाते. या पदावरील [[मंडळ अधिकारी]] हा तलाठयांच्या दैनंदिन कामकाजाशी थेट निगडित असतो.
 
* तलाठी - [[मंडळमंडल अधिकारीनिरीक्षक]] - [[तहसीलदारतहसिलदार]] - [[प्रांत अधिकारी]] - [[जिल्हाधिकारी]]-[[भू-मापन व भूमी अभिलेख अधिकारी]]-[[अन्य महसूल अधिकारी]] अशी पदांची चढती रचना आहे.
 
== नोंद वह्या ==
प्रत्येक गावी एकूण १ ते २१ क्रमांकाच्या विशिष्ट गाव नमुन्यांमध्ये तलाठी-दप्तर ठेवलेले असते. या नोंदवहीचे नमुने महसूल कायद्यामध्ये तयार करून देण्यात आले आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/तलाठी" पासून हुडकले