"वेस्टर्न ऑस्ट्रेलिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
छो
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
}}
[[चित्र:WAHighways.png|300 px|इवलेसे|वेस्टर्न ऑस्ट्रेलियामधील प्रमुख शहरे, महामार्ग व रस्ते]]
'''वेस्टर्न ऑस्ट्रेलिया''' हे [[ऑस्ट्रेलिया]] देशामधील आकाराने सर्वात मोठे [[ऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेश|राज्य]] आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या उत्तर व पश्चिमेस [[हिंदी महासागर]], दक्षिणेस [[दक्षिणी महासागर]] तर पूर्वेस [[नॉर्दर्न टेरिटोरी]] व [[साउथ ऑस्ट्रेलिया]] ही राज्ये आहेत. २५,२९,८७५ [[चौरस किमी]] इतक्या क्षेत्रफळाच्या भूभागावर वसलेले वेस्टर्न ऑस्ट्रेलिया [[रशिया]]च्या [[साखा प्रजासत्ताक]] खालोखाल जगातील दुसरा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. येथील बव्ह्ंशी भूभाग [[वाळवंट]]ी व निर्मनुष्य असून २४ लाख लोकसंख्येचा मोठा हिस्सा राज्याच्या नैऋत्य कोपऱ्यात एकवटला आहे. [[पर्थ]] ही वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. [[ब्रूम, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया|ब्रूम]] हे उत्तरेकडील पर्यटनासाठी एक लोकप्रिय गाव आहे.
 
वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची अर्थव्यवस्था [[खाणकाम]], [[शेती]] व [[पर्यटन]]ावर अवलंबून असून ऑस्ट्रेलियाच्या एकूण धातू निर्यातीमधील ५७ टक्के वाटा वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडे आहे. येथील [[वार्षिक दरडोई उत्पन्न]] ऑस्ट्रेलियामध्ये प्रथम क्रमांकावर आहे.
२८,६५२

संपादने