"वेस्टर्न ऑस्ट्रेलिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: pa:ਪੱਛਮੀ ਆਸਟਰੇਲੀਆ
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
{{Coord|26|0|S|121|0|E|display=title}}
{{माहितीचौकट ऑस्ट्रेलिया राज्य
| नाव = वेस्टर्न ऑस्ट्रेलिया
Line ५ ⟶ ४:
| ध्वज = Flag of Western Australia.svg
| चिन्ह = Western Australia coa.png
| नकाशा = Western Australia locator-MJCin Australia.pngsvg
| राजधानी = [[पर्थ]]
| क्षेत्रफळ = २६,४५,६१५
| लोकसंख्या = २२,२४,३००५१,०००
| घनता = ०.८४९४
| वेबसाईट = http://www.wa.gov.au
}}
[[चित्र:WAHighways.png|300 px|इवलेसे|वेस्टर्न ऑस्ट्रेलियामधील प्रमुख शहरे, महामार्ग व रस्ते]]
'''वेस्टर्न ऑस्ट्रेलिया''' हे [[ऑस्ट्रेलिया]]मधील सर्वात मोठे राज्य आहे.
'''वेस्टर्न ऑस्ट्रेलिया''' हे [[ऑस्ट्रेलिया]] देशामधील आकाराने सर्वात मोठे [[ऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेश|राज्य]] आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या उत्तर व पश्चिमेस [[हिंदी महासागर]], दक्षिणेस [[दक्षिणी महासागर]] तर पूर्वेस [[नॉर्दर्न टेरिटोरी]] व [[साउथ ऑस्ट्रेलिया]] ही राज्ये आहेत. २५,२९,८७५ [[चौरस किमी]] इतक्या क्षेत्रफळाच्या भूभागावर वसलेले वेस्टर्न ऑस्ट्रेलिया [[रशिया]]च्या [[साखा प्रजासत्ताक]] खालोखाल जगातील दुसरा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. येथील बव्ह्ंशी भूभाग [[वाळवंट]]ी व निर्मनुष्य असून २४ लाख लोकसंख्येचा मोठा हिस्सा राज्याच्या नैऋत्य कोपऱ्यात एकवटला आहे. [[पर्थ]] ही वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची अर्थव्यवस्था [[खाणकाम]], [[शेती]] व [[पर्यटन]]ावर अवलंबून असून ऑस्ट्रेलियाच्या एकूण धातू निर्यातीमधील ५७ टक्के वाटा वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडे आहे. येथील [[वार्षिक दरडोई उत्पन्न]] ऑस्ट्रेलियामध्ये प्रथम क्रमांकावर आहे.
 
==खेळ==
[[क्रिकेट]] हा येथील एक लोकप्रिय खेळ असून पर्थमधील [[वाका क्रिकेट मैदान]] क्रिकेट जगतात प्रसिद्ध आहे.
 
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स|Western Australia|वेस्टर्न ऑस्ट्रेलिया}}
* [http://www.westernaustralia.com/au/Pages/Welcome_to_Western_Australia.aspx वेस्टर्न ऑस्ट्रेलिया पर्यटन]
* [http://www.wa.gov.au/ अधिकृत संकेतस्थळ]
 
{{ऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रांत}}