"झीशान अशरफ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: zh:齐尚·阿什拉夫)
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
{{विस्तार}}
'''झीशान अशरफ''' ([[फेब्रुवारी २८]], [[इ.स. १९७७|१९७७]] - हयात) हा [[पाकिस्तान|पाकिस्तानी]] पुरुष [[हॉकी]] संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. इ.स. २००१ साली पाकिस्तानाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेला अशरफ बचाव फळीत फुलफूल बॅक खेळाडूच्या भूमिकेतून खेळतो.
 
[[बैजिंग|बैजिंगातील]] [[२००८ उन्हाळी ऑलिंपिक|२००८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये]] व भारतातील [[२०१० हॉकी विश्वचषक|२०१० हॉकी विश्वचषक स्पर्धेत]] त्याने पाकिस्तानी पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व केले. २०१० हॉकी विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या १२ संघांमध्ये तळाच्या क्रमांकावर घसरल्यावर सुमार कामगिरीची जबाबदारी स्वीकारत अशरफाने स्वतःची व अख्ख्या संघाची आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्ती जाहीर केली.
१,२७८

संपादने