"न्यू मेक्सिको" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: vec:New Mexico
छोNo edit summary
ओळ ३५:
'''न्यू मेक्सिको''' ({{lang-en|New Mexico}}; {{ध्वनी-मदतीविना|En-us-New Mexico.ogg|उच्चार}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या नैऋत्य भागात वसलेले न्यू मेक्सिको क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील पाचवे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३६व्या क्रमांकाचे राज्य आहे. हे राज्य देशात सहाव्या क्रमांकाचे तुरळक लोकवस्तीचे आहे. अमेरिकन संघात सामील होणारे न्यू मेक्सिको हे ४७वे राज्य होते.
 
न्यू मेक्सिकोच्या दक्षिणेला [[मेक्सिको]]चे [[शिवावा]] राज्य, नैऋत्येला [[सोनोरा]] राज्य, पश्चिमेला [[ॲरिझोना|अ‍ॅरिझोना]], वायव्येला [[युटा]], उत्तरेला [[कॉलोराडो]], ईशन्येला [[ओक्लाहोमा]] तर पूर्वेला व आग्नेयेला [[टेक्सास]] ही राज्ये आहेत. [[सांता फे]] ही न्यू मेक्सिकोची राजधानी तर [[आल्बुकर्की]] हे सर्वात मोठे शहर आहे. [[रियो ग्रांदे]] ही [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेमधील]] एक नदी येथील सर्वात मोठी नदी आहे.
 
[[लॅटिन अमेरिका|लॅटिन अमेरिकन]] वंशाच्या रहिवाशांच्या टक्केवारीमध्ये न्यू मेक्सिकोचा अमेरिकेत प्रथम क्रमांक आहे (४४.५ टक्के). येथील २९ टक्के रहिवाशांची मातृभषा [[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]] आहे. तसेच येथे [[नावाहो लोक|नावाहो]] व [[पेब्लो लोक|पेब्लो]] ह्या स्थानिक आदिवासी वंशाचे लोक मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करून आहेत. ह्यामुळे न्यू मेक्सिकोच्या समाजावर स्थानिक अमेरिकन व मेक्सिकन संस्कृतीचा मोठा पगडा आहे.