"व्होलुप्टास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
व्होलुप्टास किंवा व्होलुप्टा (इंग्रजी : Voluptas / Volupta ) हि एक रोमन पौराणिक देवता असून ती [[क्युपिड]] (कामदेव) व [[सायके]] यांच्या मिलनातून जन्मलेली सुंदर कन्या आहे. <ref>[[Apuleius]], ''[[The Golden Ass]]'', 6. 24 ff</ref> ती कामुक / शारीर सुखाची देवी या रूपात ओळखली जाते. तिच्या लॅटिनलॅटीन नावाचा अर्थ "सुख" वा "आनंद" असा ही होतो. <ref>[[Cicero]], ''De natura deorum'', II. 23</ref><ref>[[Statius]], ''[[Silvae]]'' 1. 3. 8</ref>
[[चित्र:Psyche_et_LAmour.jpg|150px|thumb|right]]
ग्रीक पौराणिक कथांमध्ये तिलाच [[हेडोन]] Hedone असेही म्हणतात. तिचे विरोधी अल्जीया (Algea), वा वेदना हे आहेत .