"विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
विश्वकर्मा अभियान्त्रिकी महाविद्यालय हे पुण्यामधले (महाराष्ट्र, भारत) एक आघाडीचे अभियान्त्रिकी महाविद्यालय आहे. याची स्थापना १९८३ साली स्थापन झाले. बन्सीलाल रामनाथ अगरवाल चॅरिटेबल ट्रस्ट्ने चालवलेले एक खाजगी महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय पुणे विद्यापिठाशी संलग्न आहे. गेल्या २४ वर्षामधे हे पुण्यामधील एक आघाडीचे महविद्यालय बनले आहे.
 
ह्या महविद्यालयामध्ये सध्या २८०० विद्यार्थी आहेत आणि २२५ शिक्षक आहेत. इथे ६७ प्रयोगशाळा आहेत. इथे अभियन्त्रिकीमधील पदवी, ऊच्चशिक्ष आणि पी.एच्.डी यान्चे शिक्षण दीलेदिले जाते.
 
व्हि. आय्. टी. मधील विभाग