"अनघा देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा))
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
{{विस्तार}}
अनघा अरुण देशपांडे (जन्म १९ नोव्हेंबर १९८५, सोलापूर, महाराष्ट्र) ही भारतीय महिला क्रिकेट संघाची एक सदस्य आहे. यष्टीरक्षकयष्टिरक्षक आणि उजव्या हाताची फलंदाज अशी तिची संघातील भूमिका आहे. ९ मे २००८ रोजी पाकिस्तान महिला संघाविरूद्ध एकदिवसीय पदार्पण केलेल्या अनघाने ६ मार्च २०१० पर्यंत १२ एकदिवसीय आणि ७ टी२० सामन्यांमध्ये भाग घेतलेला आहे.
{{भारतीय संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २००९}}
 
१,२७८

संपादने