"इ.स. १८४८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: wuu:1848年 (deleted)
छोNo edit summary
ओळ ३:
* [[जानेवारी २४]] - [[कॅलिफोर्निया]]त [[जेम्स डब्ल्यु. मार्शल]]ला [[सटर्स मिल]] येथे ओढ्यात [[सोने]] सापडले. यानंतर जगभरातून अभूतपूर्व गर्दी सोने मिळवायला कॅलिफोर्नियात लोटली.
* [[फेब्रुवारी २१]] - [[कार्ल मार्क्स]]ने [[साम्यवादी जाहीरनामा]](कम्युनिस्ट मॅनिफेस्टो) प्रकाशित केला.
* [[मे १९]] - [[मेक्सिकन-अमेरिकन युद्ध]]-[[ग्वादालुपे हिदाल्गोचा तह]] - [[मेक्सिको]]ने पराभव मान्य केला व [[कॅलिफोर्निया]], [[नेव्हाडा]], [[युटाह]] ही राज्ये व [[ॲरिझोना|अ‍ॅरिझोना]], [[कॉलोराडो]], [[वायोमिंग]] व [[न्यू मेक्सिको]] राज्यांचा काही भाग [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेला]] १८,२५,००० [[अमेरिकन डॉलर]]ला विकला.
* [[जुलै ३]] - [[यु.एस. व्हर्जिन आयलँड्स]]मध्ये गुलामांना मुक्ती देण्यात आली.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१८४८" पासून हुडकले