"आयपॉड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: sah:IPod
छोNo edit summary
ओळ १:
== '''आयपॉड''' ==
 
आयपॉड हे [[मॅकिंतोश]] हा संगणक आणणाऱ्या [[अ‍ॅपलॲपल|ऍपल]] या कंपनीचे गाणी ऐकण्याचे साधन आहे.
याचे विवीध प्रकार कंपनीने प्रचलित केले आहेत.
जसे,
ओळ १०:
* [[आयपॉड टच]] - आठ आणि सोळा [[गिगाबाईट्स]] क्षमतेत मिळतो
* ''आयपॉड टच'' हे ऍपलच्या आयफोनचीच प्रणाली वापरते.
कोणत्याही आयपॉड मध्ये [[आयट्यून्स]] या [[अ‍ॅपलॲपल|ऍपल]] निर्मीत प्रणालीद्वारेच गाणी भरता येतात व नियोजनही करता येते.
आयट्युन्स शिवाय [[ऍमेरॉक]], [[जीनोम लिसन]], [[बानशी]], [[फ्लूला]], [[जीटीकेपॉड]], [[मिडियामंकी]], [[यमीपॉड]], [[रिदमबॉक्स]] हे ही इतर [[आयट्यून्स]] सारख्याच प्रणाल्या आहेत.
 
ओळ २४:
=== जेल ब्रेक ===
आयपॉड जेल ब्रेक म्हणजे काय?
[[अ‍ॅपलॲपल|ऍपल]] च्या कोणत्याही उपकरणाची कार्यप्रणाली (ओ एस) ही 'इतर' कोणत्याही प्रकारच्या प्रणालीला अथवा छोट्या उपप्रणाल्यांना येऊ देत नाही, काम करू देत नाही. त्यामुळे ऍपलच्या प्रणालीला जेल म्हंटले जाते. ऍपलने आपली उपकरणे आपल्या कार्यप्रणालीतच कोंडून घातली आहेत. अर्थातच त्याचे कवच तोडून बाहेर पडले की मुक्तपणे काय हवे ते टाकता येते. पण त्या प्रणालीच्या कवच तोडण्याच्या क्रियेला जेलब्रेक असे असे समर्पक नाव दिले गेले आहे.
 
एकदा आयपॉड जेल ब्रेक केले तर त्याची कोणतीही जबाबदारी ऍपल घेत नाही.
"https://mr.wikipedia.org/wiki/आयपॉड" पासून हुडकले