"राज्यकारभाराच्या शाखा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:राज्यशास्त्र
No edit summary
ओळ ९:
 
== कार्यकारण शाखा ==
राज्याच्या दैनंदिन कारभाराची कामे करणे ही कार्यकारण शाखेची जबाबदारी आहे. उदाहरणार्थ, संसदीय लोकशाहीमध्ये, बहुमताने निवडून आलेले पंतप्रधान व त्यांचे मंत्रीमंडळ हे कार्यकारी शाखेची जबाबदारी पार पाडतात, तर अध्यक्षीय लोकशाहीमध्ये कार्यकारी शाखेची जबाबदारी राज्याचे अध्यक्ष व त्यांनी नेमलेले सहायक अधिकारी यांच्याकडे असते. कार्यकारी शाखेचा प्रमूखप्रमुख हा राज्याचा प्रमूखप्रमुख असतो. ज्या राज्यसंस्थामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण हा हेतू असतो, त्यात कार्यकारी शाखेची जबाबदारी कायदे करणे ही नसून, कायद्यांची अंमलबजावणी करणे ही आहे.
 
== न्यायसंस्था ==