"इ.स. १९३३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: wuu:1933年 (deleted)
छोNo edit summary
ओळ १:
{{वर्षपेटी|1933}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[जानेवारी ३०]] - [[अ‍ॅडॉल्फॲडॉल्फ हिटलर|ऍडॉल्फ हिटलर]] [[जर्मनी]]च्या चान्सेलर(अध्यक्षपदी).
* [[फेब्रुवारी २]] - [[अ‍ॅडॉल्फॲडॉल्फ हिटलर|ऍडॉल्फ हिटलर]]ने [[जर्मनी]]ची संसद बरखास्त केली.
* [[फेब्रुवारी ९]] - [[साने गुरुजी]] यांनी [[नाशिक|नाशिकच्या]] कारागृहात असताना [[श्यामची आई]] या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
* [[फेब्रुवारी ११]] - [[महात्मा गांधी|म. गांधी]] यांच्या [[हरिजन वीकली]] चा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
ओळ ८:
* [[फेब्रुवारी २७]] - [[जर्मनी]]च्या संसदेला आग लागली.
* [[एप्रिल २६]] - [[जर्मनी]]ची गुप्त पोलिस यंत्रणा [[गेस्टापो]]ची रचना.
* [[मे २]] - [[जर्मनी]]त [[अ‍ॅडॉल्फॲडॉल्फ हिटलर|ऍडोल्फ हिटलर]]ने [[ट्रेड युनियन]] वर बंदी घातली.
* [[मे ८]] - [[महात्मा गांधी|महात्मा गांधींचे]] २१-दिवसांचे उपोषण चालू.
* [[मे १०]] - [[जर्मनी]]त नाझींनी पुस्तकांची जाहीर होळी केली.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९३३" पासून हुडकले