"ए.बी.ए.पी." च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-सहाय्य +साहाय्य)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
'''ए.बी.ए.पी.''' (ऍडव्हान्स्ड बिझिनेस ऍप्लीकेशनऍप्लिकेशन प्रोग्रामींग लँग्वेज) या भाषेची चौथी पीढी सध्या वापरात आहे. ही [[सॅप]] च्या [[नेटविवर]] व [[सॅप ऍप्लीकेशनऍप्लिकेशन सर्व्हर]] साठी वापरात आहे. [[ए.बी.ए.पी.]] भाषेची सुरुवात ऐंशीच्या दशकात [[जर्मनी]] येथे झाली. ही भाषा सोपी असून आज्ञावलीची भाषा सहजतेने वाचता येण्यासारखी असावी या भूमीकेतून या भाषेची बांधणी केली गेली. ही भाषा 'सी' या भाषेच्या साहाय्याने लिहिण्यात आली. याशिवाय [[जावा]] ही आज्ञावली लिहिण्याची भाषाही यासाठी पूरक भाषा म्हणून वापरात आहे.
 
व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली [[सॅप]] ही [http://en.wikipedia.org/wiki/ABAP ए.बी.ए.पी]ए.बी.ए.पी. या आ़ज्ञावली लिहायच्या भाषेमध्ये लिहिली गेली आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/ए.बी.ए.पी." पासून हुडकले