"अताकामा रेडिओ दुर्बीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
'''ऍटाकामा रेडिओ दुर्बिण''' ही जगातील सर्वांत मोठी रेडिओ दुर्बिण आहे. [[चिली]] देशातील उत्तरेतील ऍटाकामा वाळवंटात आसलेल्या या प्रल्कपात १२ मीटर व्यासाचे ६६ अँटिना अवकाशातून येणारे रेडिओतरंग ग्रहण करण्यासाठी उभारण्यात आले आहेत. ०.३ ते ९.६ [[तरंगलांबी | तरंगलांबीवर]] ही रेडिओ दुर्बिण शोध घेते.
 
[[File:Still from 2012 ALMA Video Compilation.jpg|thumb||200px]]
 
[[वर्ग:खगोलशास्त्रावरील अपूर्ण लेख]]
६,११२

संपादने