"जानेवारी ३०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्स वगळले ,  ७ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.3) (Robot: Modifying tg:30 Январ to tg:30 январ)
छो
* [[इ.स. १९११|१९११]] - जॅक्सन खून प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा.
* [[इ.स. १९१३|१९१३]] - इंग्लंडच्या संसदेने [[आयरिश होमरूलचा ठराव]] नामंजूर केला.
* [[इ.स. १९३३|१९३३]] - [[अ‍ॅडॉल्फॲडॉल्फ हिटलर|ऍडॉल्फ हिटलर]] [[जर्मनी]]च्या [[:वर्ग:जर्मनीचे चान्सेलर|चान्सेलर]](अध्यक्षपदी).
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[दुसरे महायुद्ध]] - अमेरिकेच्या सैन्याने [[मजुरो, मार्शल द्वीप]] वर हल्ला केला.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - दुसरे महायुद्ध - [[गोटेनहाफेन, पोलंड]]हून जखमी जर्मन सैनिक व बेघर लोकांना घेउन [[कील|कियेल]]ला निघालेले जहाज [[विल्हेम गुस्टलॉफ, जहाज|विल्हेम गुस्टलॉफ]] रशियन पाणबुडीने बुडवले. अंदाजे ९,४०० ठार.
६३,६६५

संपादने