"जनस्थान पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{लेखनाव}} हा मराठी साहित्यातील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये गणला जातो.
 
कविश्रेष्ठ श्री [[वि.वा. शिरवाडकर| वि.वा. शिरवाडकरां]]नी साहित्यिकांना मराठी साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ह्या पुरस्काराने सन्मानीतसन्मानित करण्यास सुरूवात केली.
 
आता हा पुरस्कार नाशिक येथील [[कुसुमाग्रज प्रतिष्ठान]] तर्फे दर दोन वर्षांनी कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी प्रदान केला जातो.