"गॅलापागोस बेटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
|||
ओळ १:
हा लेख गॅलापागोस द्वीपसमूहाबद्दल आहे. इतर अर्थांसाठी पहा [[गॅलापागोस-निःसंदिग्धिकरण]].
[[चित्र:Galapagos Islands topographic map-en.svg|250 px|इवलेसे|गालापागोस द्वीपसमूहाचे [[प्रशांत महासागर]]ातील स्थान]]
'''
या बेटांवर असलेली [[जैवीक विवीधता]] वेगळी राहीली गेली कारण याचा कोणत्याही मुख्य खंडांशी संबंध आला नाही. (संदर्भ?) त्यामुळे येथे असलेले [[सजीव]] व [[वनस्पती]] वेगळ्या रितीने उत्क्रांत होत गेल्या असे दिसून आले. (संदर्भ?) या बेटा वरील [[जैवीक विवीधता]] पाहून [[चार्ल्स डार्विन]] ने [[उत्क्रांतिवाद|उत्क्रांतिवादाचा सिद्धांत]] मांडला. त्याचा [[उत्क्रांतिवादाचा सिद्धांत]] या बेटांवरील स्थानिक [[जीवसृष्टी]] पाहून सुचला.▼
▲'''गॅलापागोस द्वीपसमूह''' पॅसिफिक महासागरातील [[विषुववृत्त|विषुववृत्ताच्या]] आसपासची १३ मोठी द्वीपे, ६ छोटी द्वीपे व १०७ दगड व कातळांचा बनलेला आहे. याचे स्पॅनिश (स्थानिक भाषा) नाव ''आर्किपेलागो दि कोलोन'' आहे. यातले सगळ्यात जुने द्वीप अंदाजे ५० लाख ते १ कोटी वर्षांपूर्वी तयार झालेली आहेत. [[ज्वालामुखी]]मुळे तयार झालेले नवीन द्वीप ज्वालामुखीमुळे तयार झालेले आहेत. अजुनही या ज्वालामुखींचे उद्रेक होत आहेत. शेवटचा उद्रेक [[इ.स. १९९८]] मध्ये झाला.
या बेटावर आता सहली आयोजित केल्या जातात. पुर्वी आलेल्या [[स्पेन|स्पॅनीश]] लोकांनी इथल्या अनेक महत्त्वाच्या जीवांच्या कत्तली केल्या जसे की येथील मोठ्या पाठीची [[
▲या बेटांवर असलेली [[जैवीक विवीधता]] वेगळी राहीली गेली कारण याचा कोणत्याही मुख्य खंडांशी संबंध आला नाही. (संदर्भ?) त्यामुळे येथे असलेले [[सजीव]] व [[वनस्पती]] वेगळ्या रितीने उत्क्रांत होत गेल्या असे दिसून आले. (संदर्भ?) या बेटा वरील [[जैवीक विवीधता]] पाहून [[चार्ल्स डार्विन]] ने [[उत्क्रांतिवादाचा सिद्धांत]] मांडला. त्याचा [[उत्क्रांतिवादाचा सिद्धांत]] या बेटांवरील स्थानिक [[जीवसृष्टी]] पाहून सुचला.
▲या बेटावर आता सहली आयोजित केल्या जातात. पुर्वी आलेल्या [[स्पॅनीश]] लोकांनी इथल्या अनेक महत्त्वाच्या जीवांच्या कत्तली केल्या जसे की येथील मोठ्या पाठीची [[कासवे]] व छोटे [[पेंग्वीन पक्षी]]. मात्र आता हे एक [[अभयारण्य]] व जागतिक किर्ती असलेले [[पर्यटन]] विषयक ठिकाण आहे.
येथील जैविक वैविध्यामुळे गालापागोसला १९७८ साली [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]] यादीत समाविष्ट करण्यात आले.
[[File:Tour of the Galapagos.OGG|right|thumb|277px| गालापागोस द्वीपसमूह]]
==दालन==
<gallery>
Line २१ ⟶ २२:
</gallery>
==बाह्त दुवे==
{{कॉमन्स|Galapagos|गालापागोस}}
*[http://www.galapagospark.org/ गालापागोस राष्ट्रीय उद्यान]
[[वर्ग:इक्वेडोरचा भूगोल]]▼
[[वर्ग:जागतिक वारसा स्थान]]
▲[[वर्ग:भूगोल]]
▲[[hi:गैलापागोस द्वीपसमूह]]
|