"अश्रूंची पाऊलवाट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (संतोष दहिवळने वाढविले: ca, chr, da, de, es, fr, it, ja, ko, mk, nl, os, pl, pt, qu, ro, ru, simple, sv, ta, th, tr, zh
छोNo edit summary
ओळ ३:
 
 
१८३१ ते १८३७ सालांदरम्यान [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] अनेक [[मूळचे अमेरिकन|मूळच्या अमेरिकन]] लोकांना जबरदस्तीने त्यांच्या मूळ निवासी क्षेत्रातून स्थलांतरित करून आत्ताच्या [[ओक्लाहोमा]] राज्यात हलविण्यात आले. हजारो [[किलोमीटर]]चा प्रवास पायी करविण्यात आला. यात सुमारे ४००० ते ६००० [[मूळचे अमेरिकन|मूळच्या अमेरिकन]] लोकांचा [[मृत्यू]] झाला. या अमानुष घटनेला अश्रूंची पाऊलवाट असे म्हणतात. यात [[चेरोकी]], [[क्रीक]], [[सेमिनोल]], [[चिकासॉ]], [[चॉक्टॉ]] या जमातींना स्थलांतरित करण्यात आले.
 
[[वर्ग:इतिहास]]