"पनामा कालवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
छोNo edit summary
ओळ १८:
 
==इतिहास==
पनामा कालवा बांधण्यापूर्वी प्रशांत महासागरामधून अटलांटिक महासागरात पोचण्यासाठी बोटींना [[दक्षिण अमेरिका]] खंडाला वळसा घालून धोकादायक [[मेजेलनची सामुद्रधुनी|मेजेलनच्या सामुद्रधुनीमधून]] प्रवास करावा लागत असे. [[मध्य युग]]ापासून हा प्रवास टाळण्यासाठी मानवनिर्मित कालव्याची कल्पना मांडली जात होती. पनामाचे मोक्याचे स्थान व अरूंद भूमीचा पट्टा पाहता येथेच हा कालवा काढणे सहजपणे शक्य होते. [[पवित्र रोमन साम्राज्य]]ाच्या [[पहिला कार्लोस, स्पेन|पहिल्या कार्लोसने]] १५३४ साली ह्या कालव्यासाठी पाहणी करण्याचे आदेश दिले होते. १८५५ साली [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] पनामा कालव्याचा प्रस्ताव मांडला. ह्याच काळात [[सुवेझ कालवा|सुवेझ कालव्याचे]] निर्माण करण्यात [[फ्रान्स|फ्रेंचांना]] यश मिळाल्यामुळे पनामा कालव्याच्या बांधकामाबद्दल स्थापत्यकारांना हुरूप आला.
 
११८१ साली [[फ्रेंच तिसरे प्रजासत्ताक|फ्रान्सने]] पनामा कालव्याचे बांधकाम हाती घेतले. परंतु सुमारे २८ कोटी [[अमेरिकन डॉलर]] खर्च केल्यानंतर हा उपक्रम दिवाळखोरीत निघाला व १८९० साली काम थांबले. पुढील १३ वर्षे [[अमेरिकाअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] अनेक पाहण्या व अभ्यास केले. अखेर १९०४ साली [[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]] [[थियोडोर रूझवेल्ट]]च्या नेतृत्वाखाली अमेरिकेने ह्या कालव्याचे हक्क विकत घेतले व बांधकाम पुन्हा सुरू झाले. अनेक अडचणींचा सामना करीत अमेरिकन अभियंत्यांनी १९१४ साली कालव्याचे काम पूर्ण केले. १९९९ सालापर्यंत पनामा कालव्याचा ताबा अमेरिकेकडेच होता.
 
==चित्र दालन==