"संजय दत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो removed adjectives, improper information about arrest after 2013 court decision. Also added auto-collapse to movies.
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''संजय दत्त''' हा [[हिंदी चित्रपटसृष्टी|हिंदी चित्रपटसृष्टीतील]] एक प्रसिद्ध अभिनेता आहे. व प्रसिद्दतो दिवंगत अभिनेता व राजकारणी [[सुनिल दत्त]] यांचेयांचा सुपुत्रमुलगा होतआहे. त्यांची आई [[नर्गिस दत्त]] देखील हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेली नायिका आहे.
 
संजय दत्त यांनी आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले. त्यांचा अभिनेता म्हणून सुरुवात चांगलीच गाजली. परंतु अंमली पदार्थांच्या आहारी गेले व अनेक वर्षे चित्रपट सृष्टीपासून दूर होते. अंमली पदार्थांचे सेवन केल्याने त्यांची तब्येत एकेकाळी फारच खालावली होती. त्यावेळेस सुनिल दत्त यांनी त्याला अमेरिकेत उपचारांसाठी नेले. अंमली पदार्थांचे संजय दत्त यांचे व्यसन उपचारानंतर सुटले व त्यांनी काही काळ अमेरिकेत व्यतीत केला. या काळात त्यांना अमेरिकेतच रहाण्याची व चित्रपट सृष्टीतील प्रसिद्धी पासून दूर रहाण्याचे ठरवले होते. परंतु सुनिल दत्त यांनी आपल्या इच्छेखातर भारतात परतण्याची विनंती केली व त्यास संजय दत्त यांनी होकार दिला.
ओळ ३६:
संजय दत्त यांना २००९ च्या लोकसभा निवडणूकीसाठी समाजवादी पक्षाची उमेदवारी मिळाली. ते लखनौ या मतदार संघातून उमेदवारी लढणार होते. सी.बी.आय ने त्यांच्या मिळालेल्या शिक्षेचा दाखला देत त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली. ३१ मार्च २००९ रोजी सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या निर्णयानुसार त्यांना निवडणुक लढवता येणार नाही.
 
२१ मार्च २०१३ रोजी भारतीय सर्वोच्च न्यायालयाने १९९३ मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा निर्णय देताना बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली संजय दत्त यांना ५ वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. निकालानंतर लगेचच अटक करून त्यांची तुरूंगात रवानगी केली गेली.
 
== प्रमुख चित्रपट ==
{| class="wikitable collapsible collapsed"
{| border="2" cellpadding="4" cellspacing="0" width="95%" style="margin: 1em 1em 1em 0; background: #f9f9f9; border: 1px #aaa solid; border-collapse: collapse; font-size: 95%;"
|- bgcolor="#CCCCCC" align="center"
! वर्ष !! चित्रपट !! भूमिका !! टिपा
"https://mr.wikipedia.org/wiki/संजय_दत्त" पासून हुडकले