"एमपी३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[ध्वनी]] संक्षेपनाची [[संगणक|संगणका]] वरील एक पद्धत. माहितीचा क्षय होऊ न देता आणि ध्वनी [[विदा]] कमीत कमी जागेत माववून या पद्धतीने संगीत जगात क्रांती घडवली. पूर्वी एका ३ मिनिटाच्या गाण्याला सर्व साधारणपणे साठ [[मेगाबाईट|मेगाबाईट्स]] जागा लागत असे ती सहा [[मेगाबाईट|मेगाबाईट्स]] लागू लागली. यामुळे अचानकपणे संगीत संगणकावरून तसेच आंतर जालावरून एकमेकांना देणे घेणे सोपे होवू लागले. या प्रकारातील फाईल वाजविण्यासाठी [[विनअँप]] नावाची [[प्रणाली]] अतिशय लोकप्रिय झाली. पण नंतर [[मायक्रोसॉफ्ट]] कंपनीच्या [[विंडोज मिडिया प्लेयर]] सहीत सर्वच संगितसंगीत विषयक प्रणाल्यांनी या पद्धतीचा स्वीकार केला.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/एमपी३" पासून हुडकले