"अंतःस्रावी ग्रंथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: removing exist language links in wp:wikidata: 28 Interwiki(s)
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Illu endocrine system.png|right|thumb|227px|प्रमुख अंत:स्रावी ग्रंथि : . ([[पुरुष]] उजवी बाजू, [[महिला]] डावी बाजू.) '''१.''' [[गावदुम ग्रंथि]] '''२.''' [[पीयूष ग्रंथि]] '''३.''' [[अवटु ग्रंथि]] '''४.''' [[बाल्यग्रंथि]] थायमस '''५.''' [[आधिवृक्क ग्रंथि]] '''६.''' [[स्वादुपिंड]] '''७.''' [[बीजांडकोष|अंडाशय]] '''८.''' [[वृषण]]]]
अंतःस्रावी ग्रंथी(एंडोक्रायीन) बाह्यकोशीय संकेतांद्वारे अंतरस्रावचा (हार्मोन) स्राव करतात व उत्पन्न होणारा स्त्राव वाहिनीवाटे बाहेर न पडता एकदम [[रक्त|रक्तातच]] मिसळतो व त्याचे कार्य पार पडते. तसेच या ग्रंथींना ‘वाहिनी-विहीन ग्रंथी’ असेही म्हणतात. अंतःस्रावी तंत्र शरीराच्या चयापचय, विकास, तारुण्य, ऊती क्रिया, व चित्त (मूड) या नियंत्रीत करत असतात. प्रत्येक स्त्रावाचे वेगवेगळे कार्य असते. स्त्राव तयार करणे व ते [[रक्त|रक्तात]] प्रमाणात मिसळणे, यांचे नियंत्रण अंतःस्रावी ग्रंथी करतात.
 
ओळ ९:
* ५. [[आधिवृक्क ग्रंथि]](अ‍ॅड्रिनल ग्रंथी)
* ६. [[स्वादुपिंड]] - ही ग्रंथी अंतःस्रावी ग्रंथी व बाह्यस्रावी ग्रंथी आहे.
* ७. [[बीजांडकोष|अंडाशय]] - ही ग्रंथी स्त्रियांमध्ये असते.
* ८. [[वृषण]]- ही ग्रंथी पुरुषांमध्ये असते.