"कुरंग हरीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: lv:Antilope
छोNo edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
{{विस्तार}}'''कुरंग हरणे''' ही([[इंग्लिश हरीणांचेभाषा|इंग्लिश]]: ''Antelope'', ''ॲंटेलोप'' ) हे [[हरीण|हरणांचे]] मुख्य उपकुळ आहे. यातया खालीलउपकुळात हरीणांचा[[काळवीट]], [[नीलगाय]], [[चिंकारा]], [[चौशिंगा]] इत्यादी प्रजातींचा समावेश होतो.
 
* [[काळवीट]]
* [[नीलगाय]]
* [[चिंकारा]]
* [[चौशिंगा]]
 
यांना इंग्रजीमध्ये अँटेलोप असे म्हणतात. या हरीणांचे मुख्य वैशिठ्य म्हणजे यांची शिंगे.
 
== शिंगे ==
कुरंग हरीणांचीहरणांचे मुख्य वैशिठ्य म्हणजे यांची शिंगे. यांची शिंगे ही [[सारंग हरीणांपेक्षाहरीण|सारंग पुर्णतहरणांपेक्षा]] पूर्णत: वेगळी असतात. त्याची शिंगे ही पोकळ असून ती तसांगाड्या हाडाच्या सांगाड्याचा एक भाग असतोअसतात. ही शिंगे कधीही गळून पडत नाहितनाहीत. नरांची शिंगे ही मोठी असतात; तसेच माद्यांनाही शिंगे असतात. कधी कधी माद्यांमध्ये शिंगाचा अभाव दिसून येतो. तसेच शिंगाना एकच टोक असते. शिंगाच्या आकार हा सारंग हरीणांपेक्षा बराच लहान असतो व प्रत्येक जातीचा ठरावीक असतो.
 
{{विस्तार}}
कुरंग हरीणांची शिंगे ही सारंग हरीणांपेक्षा पुर्णत: वेगळी असतात. त्याची शिंगे ही पोकळ असून ती तसांगाड्या हाडाच्या सांगाड्याचा एक भाग असतो. ही शिंगे कधीही गळून पडत नाहित. नरांची शिंगे ही मोठी असतात व माद्यांनाही शिंगे असतात. कधी कधी माद्यांमध्ये शिंगाचा अभाव दिसून येतो. तसेच शिंगाना एकच टोक असते. शिंगाच्या आकार हा सारंग हरीणांपेक्षा बराच लहान असतो व प्रत्येक जातीचा ठरावीक असतो.
 
[[वर्ग:हरीण]]