"सुखदेव थापर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
{{भाषांतर}}
[[चित्र:Bhagat Singh Sukh Dev Raj Guru.jpg|450px|right|thumb|[[भगतसिंग]],सुखदेव,[[राजगुरु]]]]
'''सुखदेव थापर'''(Punjabi[[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਸੁਖਦੇਵ ਥਾਪਰ, سُکھدیو تھاپر; Hindi: सुखदेव थापर) (15 May 1907 to१५ March 23मे, 1931)यांचाइ.स. जन्म१९०७ लुधियाना- येथे२३ झालामार्च, होता.तेस. १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते.त्यांचा, यांचा इ.स. १९२८ मध्ये जे.पी. सॉण्डर्स यास यमसदनी धाडण्याच्या कटात सहभाग होता.
 
== जीवन ==
या तिघांनाही लाहोर जेल मध्ये २३ मार्च १९३१ ला संध्याकाळी ७.३३ ला फासावर चढवण्यात आले.
त्यांचा जन्म लुधियाना येथे झाला होता.
त्यानंतर त्यांचे मृतदेह काराग्रहाच्या मागील भिंती फोडून गुप्तपणे काढले गेले व त्यांचा लाहोरपासून अंदाजे ५० मैल दूर हूसैनिवाला या गुeप्तपणे ठिकाणी सतलज नदीकिनारी अंत्यसंस्कार करण्यात आला . ते मृतदेह त्वरीत गाडता यावेत म्हणून त्याचे कापून लहान लहान तुकडे करण्यात आले.
 
== क्रांतिकार्यात सहभाग ==
सुखदेव हिंदुस्थान सोशियालीस्ट रिपब्लिक असोशियशनमधील एक नेता म्हणून त्यात सक्रीय सहभागी होता. त्याने भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी तसेच रशियन राज्यक्रांती व जागतीक क्रांतिकारी सहित्याची छननी करण्यासाठी लाहोरच्या राष्ट्रीय महाविद्यालयात प्रवेश घेतला असे म्हणतात.भगत सिंग, कॉम्रेड राम चंद्र व भगवती सिंग वोह्रा यांच्यासोबत त्याने लाहोरमध्ये नौजवान भारत सभेची स्थापना केली.तरुणांना स्वात्र्यंतचळवळीत सक्रीय करणे, शास्त्रीय विवचारपद्धतीचा अवलंब करणे, जातिव्यवस्थेविरूद्ध अस्पृश्यतेविरूद्ध लढा देणे हे या संघटेनेचे मुख्य उद्दीष्ट होते.
सुखवदेववर पंडीत राम प्रसाद बिस्मील आणि चंद्रशेखर आझाद यांचा प्रभाव होता.
 
सुखदेवने इ.स. १९२९ च्या कैद्यांना देण्यात येणाऱ्या अमानवीय वागणुकीविरुद्धच्या तुरुंग उपोषणातही भाग घेतला होता.
 
त्याचे फाशीपूर्वी म. गांधीना सशस्त्र क्रांतीकारी मार्गाचे समर्थन करणारे पत्र भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन मुख्य विचारधारांच्या विचारप्रणालीवर प्रकाश टाकते.
 
त्याच्या कार्यामुळे पंजाबमधील लुधीयाना शहारातील त्याच्या शाळेचे नाव अमर झाले.--[[सदस्य:Rushikeshjogdand1|Rushikeshjogdand1]] ([[सदस्य चर्चा:Rushikeshjogdand1|चर्चा]]) १०:१०, २३ मार्च २०१३ (IST)
 
== शिक्षा आणि फाशी ==
या तिघांनाही लाहोर जेल मध्ये २३ मार्च, इ.स. १९३१ ला संध्याकाळी ७.३३ ला फासावर चढवण्यात आले.
त्यानंतर त्यांचे मृतदेह काराग्रहाच्या मागील भिंती फोडून गुप्तपणे काढले गेले व त्यांचा लाहोरपासून अंदाजे ५० मैल दूर हूसैनिवाला या गुeप्तपणे ठिकाणी सतलज नदीकिनारी अंत्यसंस्कार करण्यात आला . ते मृतदेह त्वरीत गाडता यावेत म्हणून त्याचे कापून लहान लहान तुकडे करण्यात आले.
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:थापर,सुखदेव}}
[[वर्ग:पंजाबी व्यक्ती]]
[[वर्ग:भारतीय क्रांतिकारक]]