"बहुपदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १६:
m नंतर p ची किंमत ० आहे, त्यामुळे त्या किंमती लिहीत नाहीत.
क्ष च्या घातांसोबत असणर्या संख्यांना त्या घाताचा सहगुणक म्हणतात. बहुपदीतील चलाच्या सर्वांत मोठ्या शून्येतर सहगुणकाच्या घाताला बहुपदीचा घात असे म्हणतात.
दोन बहुपद्यांची p आणि q ची बेरीज ही एक नवी बहुपदी असते जिच्यामधे क्ष^k चा सहगुण हा p मधील क्ष^k च्या सहगुणकाची आणि q मधील क्ष^k च्या सहगुणकाची वेरीज आहे.
दोन बहुपद्यांचा p आणि q चा गुणाकार गुणाकर केल्यानंतर मिळणारी बहुपदी म्हणजे जिमधे क्ष^k चा सहगुणक हा p मधील क्ष^l आणि q मधील क्ष^(k-l) च्या सहगुणकांच्या गुणाकाराची बेरीज असतो.
 
अशाच प्रकारे द्विचलीय बहुपदीची व्याख्या देता येते. र मधील सहगुणक असणारी द्विचलिय बहुपदी म्हणजे नै × नै वरून र मधे जाणारे नि सांत संख्यांनंतर ० असणारे फलन होय. ही लिहिताना दोन चलांची गरज असते.
अशाच प्रकारे त्रिचलीय वा बहुचलीय बहुपदीचि व्याख्या करता येते.
 
 
सहसा, केवळ बहुपदी असाच शब्द वापरला असता, त्याचहा अर्थ एकचलीय बहुपदी असा होतो. एकाहून जास्त चलांची आपेक्षा आसल्यास तसे लिहीले जाते.
 
==उकल ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बहुपदी" पासून हुडकले