"कराड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ms:Karad
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७:
[[चित्र:प्रितीसंगम.jpg|right|thumb|कराड येथील कृष्णा व कोयना नद्यांचा संगम=प्रितीसंगम]]
कराड हे सातारा जिल्ह्यातील शहर आहे. हे कराड तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र असून भारतातील सगळ्यात मोठे तालुक्याचे ठिकाण आहे.
'''[[कर्‍हाडकऱ्हाड तालुका|कराड तालुका]]''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक तालुका आहे.
 
'''कर्‍हाडकऱ्हाड''' हे सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव आहे. यालाच '''कराड''' असेही म्हणतात. '''[[कृष्णा नदी|कृष्णा]]''' आणि '''[[कोयना नदी|कोयना]]''' या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला ’'''[[प्रीतिसंगम]]'''’ असे म्हणतात.
 
==स्थान==
ओळ ३३:
==राजकीय वारसा==
==राजकीय वारसा==
*माननीय कराड ही [[यशवंतराव चव्हाण]] यांची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते.
**सध्या २०१३ साली महाराष्ट्राचे [[मुख्यमंत्री]] असणारे श्री. [[पृथ्वीराज चव्हाण]] हेसुद्धा कराड चेकराडचे आहेत.
* महाराष्ट्राचे [[कार्ल मार्क्स]] म्हणून ओळखले जाणारे थोर विचारवंत यशवंतराव मोहिते हे कराड तालुक्यातील [[रेठरे बुद्रुक]] या गावाचे आहेत. यशवंतराव मोहिते हे जवळ जवळ २५-३० वर्षे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते.
** कराड दक्षिण चे आमदार माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांनीसुद्धा अनेक खात्यांची मंत्रीपदे भूसावली आहेत.
* पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील कै. आनंदराव चव्हाण हे केंद्रीय मंत्री मंडळात होते.
** पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई प्रेमालाकाकी यांनीसुद्धा महत्त्वाची राजकीय पडे भूषवली आहेत.
* कराड उत्तर चे आमदार श्री. बाळासाहेब पाटील हे आहेत. त्यांचे वडील कै. पी.डी. पाटील यांनी सर्वाधिक काळ कराड चे नगराध्यक्ष पदनगराध्यक्षपद भूषवले आहे.
 
==वैशिष्ट्य==
"https://mr.wikipedia.org/wiki/कराड" पासून हुडकले