"स्पेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
छो मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ २४१:
{{main|स्पेनचे अर्थतंत्र}}
[[जागतिक बँक|जागतिक बँकेच्या]] आकड्यांनुसार स्पेनचे अर्थतंत्र जगातील नवव्या क्रमांकाचे तर युरोपमध्ये पाचव्या क्रमांकाचे आहे. [[सी.आय.ए.]]च्या आकडेवारीनुसार २००७ मधील राष्ट्रीय उत्पन्न १४,३९,००,००० अब्ज [[अमेरिकन डॉलर]] (सुमारे ७० अब्ज अब्ज रुपये) होते. दरमाणशी वार्षिक उत्पन्न अंदाजे ३३,५०० अमेरिकन डॉलर (१,६७,००० रुपये) इतके होते. येथील अर्थतंत्रवाढीचा दर ३.८% होता. स्पेन जगात गुंतवणूक करणाऱ्यांपैकी तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे.<ref>[http://www.ottawaregion.com/media_lib/Doing_Business_Archive_Presentations/Doing_Business_in_Spain_Legal_Environment.pdf Doing Business in Spain]</ref> येथे बेरोजगारीचे प्रमाण ७.६% आहे. हे प्रमाण १९९०च्या दशकात २०% पर्यंत पोचले होते. स्पेनमध्ये चलनवाढीचा दर जास्त आहे<ref>{{citeweb|url=http://www.oecdobserver.org/news/fullstory.php/aid/1592/Spain%92s_economy_.html|title=Spain's Economy: Closing the Gap|publisher=[[OECD]] Observer|month=May | year=2005|accessdate=2008-08-15}}</ref> तसेच दोन नंबरचा पैसाही मुबलक प्रमाणात आहे.<ref>{{citeweb|url=http://www.frontpagemag.com/Articles/Read.aspx?GUID=3E2579A7-6002-4048-97BB-46679C5D8A88|title=Going Underground: America's Shadow Economy|publisher=FrontPage magazine|month=January | year=2005|accessdate=2008-08-15}}</ref> येथील शिक्षणव्यवस्था जगातील इतर देशांच्या मानाने यथातथाच आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.oecd.org/dataoecd/51/21/37392840.pdf|शीर्षक=OECD report for 2006|फॉरमॅट=PDF|अ‍ॅक्सेसदिनांक=2008-08-09|प्रकाशक=OECD}}</ref>
 
[[चित्र:Barcelona Finanse Center (skyline).jpg|thumb|left|250px|बार्सेलोनाच्या मध्यवर्ती भागाचे दृष्य]]
 
१९९९मध्ये तत्कालीन पंतप्रधान [[होजे मारिया अझनार]]च्या सरकारने प्रयत्नपूर्वक स्पेनला [[युरो]] वापरणाऱ्या देशांच्या रांगेत बसवण्यात यश मिळवले. युरोपमधील देशांच्या मानाने स्पेनचे अर्थतंत्र अधिक चांगल्या स्थितीत असल्याचे मानले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://stats.oecd.org/WBOS/ViewHTML.aspx?QueryName=198&QueryType=View&Lang=en|शीर्षक=OECD figures|प्रकाशक=OECD|अ‍ॅक्सेसदिनांक=2008-08-13}}</ref> कदाचित त्यामुळे परदेशी गुंतवणूकीचे प्रमाण येथे जास्त आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.la-moncloa.es/NR/rdonlyres/2E85E75E-E2D9-4148-B1DF-950B06696A6C/74823/Chapter_2.PDF|शीर्षक=Official report on Spanish recent Macroeconomics, including tables and graphics|फॉरमॅट=PDF|अ‍ॅक्सेसदिनांक=2008-08-13|प्रकाशक=La Moncloa}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/स्पेन" पासून हुडकले