"गुरुत्वाकर्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६८:
 
====समतुल्यता सिद्धांत आणि आइन्स्टाइनची संकल्पना ====
[[चित्र:GPB_circling_earth.jpg|left|thumb|काल-अवकाशात आलेल्या वक्रतेचे द्विमित सादृश्य चित्र. ह्या चित्रातील रेषा काही खरोखर वक्रता दर्शवत नाहीत पण त्या वक्र काल-अवकाशावर लादलेली सहनिर्देशक प्रणाली दर्शित करतात. सरळ काल-अवकाशात ही प्रणाली सरळरेषीय जाळीच्या रूपात असते. ह्या वक्र काल-अवकाशात असलेल्या कोणत्याही वस्तूच्या स्वदृष्टीकोनात ती वस्तू स्थानिकरित्या काल-अवकाशात सरळ पथावरच चालते.<ref>http://www.black-holes.org/relativity6.html</ref>]]
{{सामान्य सापेक्षता}}
समतुल्यता तत्त्वाचा मूळ अर्थ असा की सर्व वस्तू एकच प्रकारे पडतात. गुरुत्वीय क्षेत्रामधील कोणत्याही वस्तूचे प्रक्षेपपथ फक्त त्या वस्तूच्या प्रारंभिक गती व स्थानावर अवलंबित असते व वस्तूच्या स्वरूपाच्या निरवलंबी असते.<ref>पॉल एस्. वेस्सन (२००६). पंचमितीय भौतिकशास्त्र (Five-dimensional Physics). World Scientific. पान ८२.</ref> [[साधारण सापेक्षता|साधारण सापेक्षता सिद्धान्ताची]] सुरुवातच ह्या समतुल्यता सिद्धांताने होते, आणि [[अल्बर्ट आइनस्टाइन|अल्बर्ट आइनस्टाइनप्रमाणे]] मुक्त पतनात कोणत्याही वस्तूवर (वातरोध सोडून) [[त्वरण]] लागत नाही, म्हणजेच ती जडत्वीय चौकटीत असते. पृथ्वीवर स्थित निरीक्षकाला स्वत:च्या त्वरणाच्या सापेक्ष त्या वस्तूवर त्वरण आहे असे वाटते.