"इंचॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३६ बाइट्स वगळले ,  ८ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (इंचेवॉनपान इंचॉन कडे Abhijitsathe स्थानांतरीत)
छो
{{माहितीचौकट शहर
| नाव = इंचेवॉनइंचॉन
| स्थानिक = 인천
| चित्र =Incheon montage.png
|longd=126 |longm=38 |longs= |longEW=E
}}
'''इंचेवॉनइंचॉन''' ([[कोरियन भाषा|कोरियन]]: 인천) हे [[दक्षिण कोरिया]] देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे ([[सोल]] व [[बुसान]] खालोखाल) शहर आहे. हे शहर [[कोरियन द्वीपकल्प]]ाच्या वायव्य भागात [[पिवळा समुद्र|पिवळ्या समुद्रकिनार्‍यावर]] वसले असून ते कोरियामधील एक मोठे [[बंदर]] व औद्योगिक केंद्र तसेच दक्षिण कोरियामधील सहा विशेष महानगरी शहरांपैकी एक आहे. सोल महानगर परिसराचा भाग असलेल्या इंचेवॉनचीइंचॉनची लोकसंख्या सुमारे २८ लाख आहे.
 
[[इंचेवॉनइंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा दक्षिण कोरियामधील सर्वात मोठा [[विमानतळ]] ह्याच शहरात स्थित आहे. [[२०१४ आशियाई खेळ]]ांसाठी इंचेवॉनचीइंचॉनची निवड करण्यात आली आहे.
 
 
== बाह्य दुवे ==
*[http://english.incheon.go.kr/ अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स|인천광역시|इंचेवॉनइंचॉन}}
 
{{दक्षिण कोरियाचे राजकीय विभाग}}
२९,१६९

संपादने