"गुरुत्वाकर्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ७५:
 
=====आइन्स्टाइनची क्षेत्र स्मीकरणे=====
आइन्स्टाइनने साधारण सापेक्षतेच्या क्षेत्र स्मीकरणांचा शोध केला. ही स्मीकरणे वस्तुमानाचा काल-अवकाशातील वक्रतेशी संबंध जोडतात. ह्यांना [[आइनस्टाइनची क्षेत्र समीकरणे]] असे म्हणतात. ही १० एकसामायिक, अरेषीय विकलन समीकरणे आहेत. ह्यांचेह्यांच्या उकलउकली म्हणजे काल-अवकाशाच्या दूरीक प्रदिशाचे घटक. दूरीक प्रदिश हा काल-अवकाशाची भूमिती रेखाटतो व त्याच्या मदतीने काल-अवकाशातील अल्पिष्ट रेषा काढू शकतो.
आइनस्टाइनची क्षेत्र समीकरणे खालीलप्रमाणे लिहिली जातात<ref name="ein"/>:
{{समीकरण चौकट १
ओळ ८५:
|background colour = #ECFCF4}}
 
======उल्लेखनीय उकलउकली======
* ''श्वार्त्सषिल्ट उकल'', जोजी गोलाकृतितः सममित, अघूर्णी, विद्युतभररहित वस्तुमानाच्या भोवतीच्या काल-अवकाशाचे वर्णन करतोकरते. बऱ्यापैकी संहत असलेल्या वस्तुंसाठी [[कृष्णविवर]] सुद्धा ह्या उकलानेउकलीने उत्पन्न होतो. केंद्रापासूनच्या [[श्वार्त्सषिल्ट त्रिज्या|श्वार्त्सषिल्ट त्रिज्याहून]] भरपूर मोठ्या अंतरांसाठी ह्या उकलानेउकलीने प्राप्त झालेले व न्यूटनच्या नियमाने उत्पन्न झालेले त्वरण जवळजवळ समान असते.
*''राइस्नर-नॉर्ड्स्ट्रमनॉर्ड्श्ट्रॉम उकल'', ज्याच्यातजिच्यात केंद्रीय वस्तू विद्युतप्रभारित असते.
*''करकेर उकल'' घूर्णी वस्तुसाठी.
*''करकेर-न्यूमन उकल'' विद्युतप्रभारित, घूर्णी वस्तुसाठी.
*''फ्रीड्मन-लमॅत्र-रॉबर्ट्सन-वॉकर उकल'' हाही विश्वोत्त्पत्तिशास्त्रीय उकल विश्वाचा विस्तार भाकित करतोकरते.
 
== गुरुत्वाकर्षणाचे स्वरूप ==