"अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ६:
==इतिहास==
==[[पुरस्कार]]==
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही दरवर्षी नाट्य अभिनेत्यांना आणि अन्य नाट्यकर्मींना अनेक [[पुरस्कार]] देते. त्यांतील काही [[पुरस्कार]] :
* अनंत बर्वे
* कमलाकर वैशंपायन
* गुणगौरव [[पुरस्कार]] (अभिनेता किंवा अन्य नाट्यकर्मीला)
* गोपीनाथ सावकार [[पुरस्कार]] (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाला)
* जीवनगौरव [[पुरस्कार]] (आयुष्यभर नाट्यसेवा करणाऱ्याला)
* बाबुराव कुरतडकर
* म्हैसकर फाउंडेशन [[पुरस्कार]] (नेपथ्यकाराला)
* श्रीकृष्ण अनंत पंडित [[पुरस्कार]] (त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट नाटकाला)
* ??? [[पुरस्कार]] (त्या वर्षातल्या सर्वोत्कृष्ट संगीत नाटकाला)
;अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे [[पुरस्कार]][, आणि ते ज्यांना मिळाले ते नाट्यकर्मी:
* अरुण सरनाईक [[पुरस्कार]] : शरद पोंक्षे (२०१२)
* [[आचार्य अत्रे]] [[पुरस्कार]] : आनंद इंगळे (२०१२)
* [[जयवंत दळवी]] [[पुरस्कार]] : गिरीश जोशी (२०१२)
* [[बालगंधर्व]] [[पुरस्कार]] : आनंद मोडक (२०१२)
* निवेदनासाठीचा सतीश दिवाण [[पुरस्कार]] : नाना शिवले, योगेश दळवी, रूपाली पाथरे, सुचेता गवई (सर्व २०१२)
* [[स्मिता पाटील]] [[पुरस्कार]] : प्रतीक्षा लोणकर (२०१२)
* [[आशा भोसले]]
* अन्य विशेष पुरस्कारार्थी : अर्चना जावळेकर, केतकी माटेगावकर, डॉ.प्रचिती सुरू, रत्नाकर जगताप, डॉ.सुहास कानेटकर, डॉ.सूर्यकांत भिसे (सर्व २०१२)
*
|