"कर्करोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: tt:Яман шеш
ओळ ३२:
बिनाइन ट्यूमर हा कर्करोग शरीरातील एखाद्या ठिकाणी म्हणजे कर्करोगाची प्राथमिक अवस्था. काहीँ तज्ञांच्या मते ही कर्करोगपूर्व स्थिति आहे. एका ठिकाणी आणि आवरण असणा-या बिनाइन ट्यूमरच्या गाठी आसपासच्या अवयवामध्ये सह्सा पसरत नाहीत. पण अशा गाठी वाढ्ण्याची आणि शेजारील अवयवामध्ये पसरण्याची शक्यता असल्यानेत्या शस्त्रक्रियेने काढून टाकतात. काही कर्करोग एकाच ठिकाणी तर काही ठरावीक भागात असतात. ठरावीक भागामध्ये असलेल्या गाठी पसरण्याची अधिक शक्यता असते. पसरणाऱ्या गाठी मेटॅस्टॅटिक म्हणजे लसिकावाहिन्यामधून आणि रक्तवाहिन्यामधून शरीराच्या दूरवरच्या भागामध्ये नवीन गाठी निर्माण करतात.
 
--[[विशेष:योगदान/120.63.187.237|120.63.187.237]] १६:०७, १६ मार्च २०१३ (IST)''तिरपी मुद्राक्षरे'''''ठळक मजकूर'''== कर्करोगावर उपचार ==
== कर्करोगावर उपचार ==
कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धती अनेक आहेत. शस्त्रक्रिया हा पहिला उपचार आणि रेडिएशन किंवा केमोथेरपी. कर्करोगाचे अनेक प्रकार असल्याने एकाच प्रकारचे उपचार कॅन्सर बरा करू शकत नाही. अचूक निदान आणि दररोज नव्या औषधांची पडणारी भर यामुळे आज 58 टक्के कॅन्सर बरे होण्याच्या किंवा आटोक्यात राहू शकतात. 63 टक्के कॅन्सर मध्ये उपचारानंतर सामान्य आयुष्य रुग्ण जगू शकतो. कोणाला कर्करोग होण्याची शक्यता अधिक आणि कोणाला नाही हे मात्र अजून नक्की सांगता येत नाही. कॅन्सर कोणाला होण्याची शक्यता आहे हे मात्र सांगता येते. कॅन्सरचा धोका काहीं व्यक्तीमध्ये वाढतो. त्याच प्रमाणे काहीं उपायामुळे कॅन्सर धोक्याचे प्रमाण कमी होते.
असे असले तरी डॉकटर ना एखाद्या व्यक्तीस कॅन्सर का झाला हे सांगता येत नाही. उदाहरणार्थ फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता धूम्रपानामुळे वाढते. पण धूम्रपानामुळे कॅन्सर नक्की होईलच असे नाही. आयुष्यात कधीही सिगरेट न ओढ्णा-या व्यक्तीस कदाचित फुफ्फुसाचा कॅन्सर होईल. कॅन्सर होण्याची शक्यता असलेल्या कोणत्याही कारणांच्या जवळपास कधीही नसलेल्या व्यक्तीस सुद्धा कॅन्सर झाल्याचे आढळून आले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/कर्करोग" पासून हुडकले