"किर्गिझस्तान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = किर्गिझ प्रजासत्ताक<br/>किर्गिझस्तान
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = Кыргыз Республикасы <small>(किर्गिझ)</small><br />Кыргызская Республика<br <small>(रशियन)</small>Kyrgyz Republic
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = किर्गिझ प्रजासत्ताक
|राष्ट्र_ध्वज = Flag of Kyrgyzstan.svg
|राष्ट्र_चिन्ह = National emblem of Kyrgyzstan.svg
|राष्ट्र_ध्वज_नाव = ध्वज
|राष्ट्र_चिन्ह_नाव = चिन्ह
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationKyrgyzstan.svg
|राष्ट्र_नकाशा = Kyrgyzstan-CIA WFB Map.png
Line १२ ⟶ १०:
|राजधानी_शहर = [[बिश्केक]]
|सर्वात_मोठे_शहर = [[बिश्केक]]
|सरकार_प्रकार = संसदीय [[प्रजासत्ताक]]
|राष्ट्रप्रमुख_नाव = अल्माझेक अताम्बायेव्ह
|पंतप्रधान_नाव =
|पंतप्रधान_नाव = झांतोरो सतिबाल्दियेव्ह
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत = ''किर्गिझ प्रजासत्ताकाचे राष्ट्रगीत''<br/><center>[[File:National Anthem of Kyrgyzstan.ogg]]</center>
|राष्ट्र_गीत =
|established_event1 = कारा-किर्गिझ स्वायत्त ओब्लास्त
|राष्ट्र_गान =
|established_date1 = १४ ऑक्टोबर १९२४
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = ३१ ऑगस्ट १९९१
|established_event2 = [[किर्गिझ सोव्हियेत साम्यवादी गणराज्य|किर्गिझ सोसाग]]
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|established_date2 = ५ डिसेंबर १९३६
|established_event3 = स्वातंत्र्य घोषणा
|established_date3 = ३१ ऑगस्ट १९९१
|established_event4 = मान्यता
|established_date4 = २५ डिसेंबर १९९१
|राष्ट्रीय_भाषा = [[किर्गिझ भाषा|किर्गिझ]], [[रशियन भाषा|रशियन]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन = [[किर्गिझस्तानी सोम|सोम]]
|राष्ट्रीय_प्राणी =
|राष्ट्रीय_पक्षी =
|राष्ट्रीय_फूल =
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = ८६
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १,९९,९००
Line ३१ ⟶ ३२:
|लोकसंख्या_संख्या = ५३,५६,८६९
|लोकसंख्या_घनता = २६
|प्रमाण_वेळ = किर्गिझस्तान प्रमाणवेळ
|यूटीसी_कालविभाग = + ५:०० ते + ६:००
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = ९९६
|आंतरजाल_प्रत्यय = .kg
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_डॉलरमध्ये = १११३.५८१२५ अब्ज
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = २,३७२
|माविनि_वर्ष =२०१०
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|माविनि = {{वाढ}} ०.५९८
|माविनि_क्रमवारी_क्रमांक =१०९ वा
|माविनि_वर्ग =<span style="color:#fc0;white-space:nowrap;">मध्यम</span>
}}
'''किर्गिझस्तान''' ([[किर्गिझ भाषा|किर्गिझ]]: Кыргызстан ; ), अधिकृत नाव '''किर्गिझ प्रजासत्ताक''' ([[किर्गिझ भाषा|किर्गिझ]]: Кыргыз Республикасы ; [[रशियन भाषा|रशियन]]: Кыргызская Республика ), हा [[मध्य आशिया]]तील एक [[देश]] आहे. इ.स. ११९१ सालापर्यंत किर्गिझस्तान हे [[सोव्हियत संघ]]ाचे एक प्रजासत्ताक होते. [[बिश्केक]] ही किर्गिझस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Line ४९ ⟶ ५३:
[[अरब लोक|अरबांशी]] व्यापार करणाऱ्या [[तुर्क लोक|तुर्क]] व्यापाऱ्यांमार्फत इ.स.च्या ७व्या शतकापासून मध्य आशियात [[इस्लाम धर्म|इस्लाम]] पसरू लागला. इ.स. ८४० साली जॉर्डन राजाच्या आधिपत्याखाली किर्गिझ लोकांनी [[उय्गुर]] खाखानतीवर विजय मिळवला व राज्याच्या सीमा पूर्वेकडे विस्तारल्या. पुढील दोनशे वर्षे [[थ्यॅन षान]] पर्वतरांगांपर्यंतच्या भूप्रदेशावर किर्गिझांची हुकमत अबाधित राहिली. मात्र इ.स.च्या १२व्या शतकात [[मंगोल राज्यविस्तार|मंगोलांच्या आक्रमणापुढे]] किर्गिझांची पीछेहाट होत, [[आल्ताय पर्वतरांग|आल्ताय]] आणि [[सायान पर्वतरांग|सायान]] पर्वतरांगांच्या प्रदेशापुरतीच त्यांची सत्ता उरली. इ.स.च्या १३व्या शतकात [[मंगोल साम्राज्य|मंगोल साम्राज्या]]च्या उदयामुळे किर्गिझांनी दक्षिणेस स्थलांतरे केली. [[चंगीझ खान|चंगीझ खानाने]] इ.स. १२०७ साली किर्गिझांवर विजय मिळवला.
 
किर्गिझ टोळ्यांवर आणि त्यांच्या मुलखावर इ.स.च्या १७या शतकात मंगोल [[ओइरात लोक|ओइरातांचे]], इ.स.च्या १८व्या शतकाच्या मध्यास [[मांचू लोक|मांचू]] [[छिंग राजवंश|छिंग साम्राज्याचे]] आधिपत्य होते. इ.स.च्या १९व्या शतकाच्या पूर्वार्धात या प्रदेशावर [[कोकंदाची खानत|कोकंदाच्या उझबेक खानतीची]] सत्ता राहिली. इ.स.च्या एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात [[रशियन साम्राज्य]] आणि चिनी छिंग साम्राज्यादरम्यान झालेल्या दोन तहांद्वारे वर्तमान किर्गिझस्तानाचा बह्वंशी भूभाग रशियास तोडून देण्यात आला. ''किर्गिझिया'' या तत्कालीन रशियन नावाने ओळखला जाणारा हा भूभाग रशियन साम्राज्यात इ.स. १८७६ साली अधिकृतरित्या सामील करण्यात आला. पुढे झारशाही उलथून सोव्हियेत राजवट आल्यावर [[रशियाचे सोव्हियेत साम्यवादी संघीय प्रजासत्ताक|सोव्हियेत रशियाचे]] [[कारा-किर्गिझ स्वायत्त ओब्लास्त]] या नावाने या भूभागास [[ओब्लास्त|ओब्लास्ताचा]] दर्जा मिळाला. दशकभराने ५ डिसेंबर, इ.स. १९३६ रोजी [[किर्गिझ सोव्हियेत समाजवादी प्रजासत्ताकगणराज्य]] या रूपाने यास प्रजासत्ताकाचा दर्जा मिळाला.
 
इ.स. १९९०-९१ दरम्यान किर्गिझ सोव्हियेत समाजवादी प्रजासत्ताकात [[किर्गिझस्तान लोकशाहीवादी चळवळ]] जोर धरू लागली. इ.स. १९९१ साली मार्च ते ऑगस्ट महिन्यांदरम्यान झालेल्या राजकीय घडामोडींची परिणती म्हणजे ३१ ऑगस्ट, इ.स. १९९१ रोजी '''किर्गिझस्तानाचे प्रजासत्ताक''' सोव्हियेत संघातून फुटून स्वतंत्र झाले.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Kyrgyzstan|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.gov.kg/|अधिकृत संकेतस्थळ|किर्गिझ}}
* {{विकिअ‍ॅटलास|Kyrgyzstan|{{लेखनाव}}}}
* {{विकिट्रॅव्हल|Kyrgyzstan|{{लेखनाव}}}}
 
{{विस्तार}}