"सरदार किबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १८७७ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
ओळ ३५:
==बांधकामे==
 
* उज्जैनला क्षिप्रालाक्षिप्रा नदीला गंगाघाट नावाचा एक घाट आहे. घाटाशेजारीच सरदार किबे यांचा वाडा आहे. हा घाट बहुधा [[रावबहादुर]] माधवराव विनायकराव किबे यांच्या पूर्वजांनी बांधला असावा.
* पुणे जिल्ह्यातील [[रांजणगाव]] या शिरूर तालुक्यातील महागणपतीच्या देवळातील लाकडी सभामंडप सरदार किबे यांनी बांधून दिला आहे. हे सरदार किबेहीकिबे कदाचित [[रावबहादुर]] किब्यांचे पूर्वज असावेत.
 
 
==लेखन==